Nojoto: Largest Storytelling Platform

New संभाळून वासराले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संभाळून वासराले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संभाळून वासराले.

Stories related to संभाळून वासराले

    LatestPopularVideo

निशब्द देव

#naeayansurve #हंबरून वासराले चाटती जवा गाय

read more

बी.सोनवणे

काय हे जगणं शब्द शस्रांच्या धारी आपलेच दुर होतात नको ते उच्चारी...१ बोल नाही प्रेमाचे त्या वाणीत फक्त अभद्रचं, असो जीव तो किती रे

read more
काय हे जगणं
शब्द शस्रांच्या धारी
आपलेच दुर होतात 
नको ते उच्चारी...१

बोल नाही प्रेमाचे त्या
वाणीत फक्त अभद्रचं,
असो जीव तो किती रे
तरी भान राहेना मायेचं...२

दुखावुणं काय मिळेल
तुझीचं ती सुहासिणी
समजुणं घे जरा तीला
तुजविणं नाही रे कुणी...३

किती छळ करतोसं
विश्वास असू दे मनी
घेते ना ती संभाळून 
प्रेमाचा आहे तुच धनी...४


नको ही वेळ दवडूस
ह्या आयुष्याला रडवूणं
ओळख रे गड्या तीला
नाही तर जाईलं सोडूणं...६
 
मनात विचार कर
तीच्या प्रेम भावनांचा
जाणुनं घे ह्या जीवनास
सुखी आणि समाधानाचा...६

✒बी.सोनवणे
           मुंबई काय हे जगणं
शब्द शस्रांच्या धारी
आपलेच दुर होतात 
नको ते उच्चारी...१

बोल नाही प्रेमाचे त्या
वाणीत फक्त अभद्रचं,
असो जीव तो किती रे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile