Find the Latest Status about मानापमान नाटकातील नाट्यसंगीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानापमान नाटकातील नाट्यसंगीत.
Santosh 'Raman' Pathak
जीवन ही सब कुछ है, जीवन से न कटता जा। जब मृत्यु अटल है ही, मत टाल न टलता जा।। सत्सगं रामरस पी, जीवन की खिला पँखुरी विश्वस्त प्रतीक्षा कर,प्रार्थी अतंर शबरी आ राम पधारेंगे... खदु ही ख़ुद झुकता जा..... जीवन ही सब कुछ है जीवन से न कटता जा.... जो सत्य से भागा है, वह परम अभागा है। अनभुव से न जो सीखे, सोया है, न जागा है.. जीवन सत शाश्वत है.. तू मरे तो मरता जा.... जीवन ही सब कुछ है जीवन से न कटता जा... अपना असत्य ख़ुद जान,मत किसी का कर अपमान ज़रा देख अहम अपना, क्या होता है मन पहचान.... अन्तरधन सचंय कर बाहर सब लुटता जा..... जीवन ही सब कुछ है..जीवन से न कटता जा।। ©Santosh Pathak #जीवन #मानापमान #मन #Drops
yogesh atmaram ambawale
बंध हा प्रेमाचा,भाऊ बहिणीच्या जिव्हाळ्याचा. विसरुनी मानापमान गोडीने साजरा करण्याचा. कुणी काळजी करण्याचा तर कुणी रक्षा करण्याचं वचन देण्याचा. बंध हा प्रेमाचा रक्षाबंधनाचा नावाचा, कमजोर असूनही अतूट अशा धाग्याचा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बंध हा प्रेमाचा... #बंधहाप्रेमाचा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बंध हा प्रेमाचा... #बंधहाप्रेमाचा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with
read moreyogesh atmaram ambawale
नाती एक ना अनेक प्रकारची असतात, नानाविध त्यांच्या जाती असतात. नाती कुणाशी जवळचे तर कुणाशी दूरचे असते. सख्खे असते नाते कुठे,तर कुठे चुलत नाते असते. तर कुठे लोकांच्या नजरेत खुपसनाऱ्या प्रकारात, सावत्र नावाचे ही एक नाते असते. रक्ताची नाती असतात,मानलेली नाती असतात, तर कुणाच्या ओझ्याखाली राहिल्यामुळे जबरदस्ती चे नाते ही असतात. ह्या सर्व नात्यांमध्ये मनाची नाती हे नाते छान असते. ज्यात आपले परके नव्हे तर मनाला आवडलेली माणसं असतात. मनाची नाती ही कायम टिकून राहतात कारण त्यात मानापमान नसतात. मनाची नाती प्रेमबंधाची आपुलकीची,विश्वासाची असते, शंका,कुशंकांना ह्या नात्यात काहीच स्थान नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathikavita
read more