Nojoto: Largest Storytelling Platform

New पांडे पूनम पांडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पांडे पूनम पांडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पांडे पूनम पांडे.

Stories related to पांडे पूनम पांडे

    LatestPopularVideo

Rohini Pande

#रोहिणी पांडे

read more
•••घटस्थापना•••

नवरात्रीचा सोहळा, घरोघरी रंगलेला
घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला |धृ|

तत्व रुजण्याचे आम्हा, काळी माती शिकविते
रास धान्याची रचता, मृद घट मी स्थापिते
घट पाण्याचा त्यावर,तृण धान्य अंकुरते

 देवी घरात येताना, तिचा जागर मांडला
घट स्थापना करुनी, उत्साहात सजलेला ||१||

माळ सोन चाफ्याची ही ,आज देवीला घातली
कलशाच्या पूजनाने,पूजा सुरू ही जाहली
शैलपुत्री रूप आज,नवरात्रीत सजली

यथासांग पूजा विधी, घाट उत्सवी घातला
घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला||२||

सामूहिक उत्सवात ,तिथे मूर्तीच्या समोर
घट मांडण्याची प्रथा ,चालू असे पूर्वापार
फुलमाला मळवट , केला देवीला शृंगार

उपवास देवीसाठी साऱ्या भक्तांनी ठेविला
घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला||३||

रोहिणी पांडे

©Rohini Pande #रोहिणी पांडे

Rohini Pande

#रोहिणी पांडे# #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz तो चंद्र पौर्णिमेचा
आला भरात आता,
तो लाजला जरासा
चांदणं गीत गाता
   रोहिणी..🌹 #रोहिणी पांडे#

Surendra Pandey

सुरेंद्र पांडे #nojotophoto #संगीत

read more
 सुरेंद्र पांडे

Sachin Kumar

बच्चन पांडे #कॉमेडी

read more

Rohini Pande

#रोहिणी पांडे# #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz कुछ मधम मधम सी, तेरी यादे
इस चांदनी मे घुलिसी है,
लगता है तेरे बदन से ही 
इन्हे भी खु़शबू मिलिसी है..!
   
...... रोहिणी #रोहिणी पांडे#

Vishal Panday

विशाल पांडे

read more

kanchan Yadav

# मंगल पांडे

read more

Rohini Pande

#रोहिणी पांडे# #poem #nojotophoto

read more
 #रोहिणी पांडे#

मयुर लवटे

#पूनम

read more
तुला आठवतो का तो पुनमेचा चंद्र. 
त्याला आजही कधी सहज पाहलं 
तर असं वाटते, 
तु माझ्या जवळ आहे... #पूनम

Poonam Rajput

पूनम

read more
अकेले ही पार करने पडते हैं कुछ रास्ते, 
जिंदगी के हर सफर मे हमसफर नही साथ चालते। पूनम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile