Nojoto: Largest Storytelling Platform

New सार्यांना पटलं मागं म्हटलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सार्यांना पटलं मागं म्हटलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सार्यांना पटलं मागं म्हटलं.

Stories related to सार्यांना पटलं मागं म्हटलं

    LatestPopularVideo

charu kashyap

मागं और सिन्दुर #कविता

read more
सिन्दुर बस एक रंग तो है 
क्यो बडी सिद्दत से तरहती रह गयी
 ये मागं तेरे हाथो रगं जाने

©charu kashyap मागं और सिन्दुर

R.K.

पटलं तर घ्या। #Quote

read more
दुसऱ्यांच्या मुलींना दोष देण्यापेक्षा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या तेव्हाच तुमच्या मुली पण सुरक्षित राहतील।
-R.K.
(कुणाला राग येत असेल तर त्याने वाचू नये) पटलं तर घ्या।

R.K.

पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।

read more
आजकाल मुलींबरोबर मुलांना जास्त संस्कार देण्याची गरज आहे कारण प्रत्येक घरात मुलींना सांगितलं जातं की घरी लवकर येत जा म्हणून पण त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की 8 च्या आत घरात पाहिजे।
R.K. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।

Pratik Patil Patu

जल प्रकोप 2019 पटलं तर नक्की शेअर करा

read more
जल प्रकोप 2019

पावसा तू वेळेवर, का नाही आलास?
का रे तू उशीर केलास?
पिकं वाळली
शेतकऱ्यांनी आत्महत्या केली
तरी तुला दया, कशी नाही आली

काय उपयोग आता येऊन
इतका मोठा पूर घेऊन
शेतं पाण्याखाली गेली
पिकं खुजली
तरी तुला दया, कशी नाही वाटली

जीवन होतास रे!
रावण कधी झालास!
इतका मोठा प्रकोप, कारे तू केलास
 इतकी हानी झाली
तरी तुला दया, कशी नाही आली

निसर्गा, चुकलं आमचं
माफ कर एकदाचं
परत नाही चुकायचं
प्लास्टिक नाही वापरायचं
झाड लावायचं, ते जगवायचं

निसर्ग स्वस्थ
तर आपण मस्त
निसर्ग चिडला की
मानव रडला...

पटलं तर नक्की शेअर करा ! जल  प्रकोप 2019
पटलं तर नक्की शेअर करा

chintaman gaikwad..

असं म्हटलं तर काहीचं वावगं ठरणार नाही....

read more
प्रिय व्यक्ति समोर असताना आपल्याला वास्तवतेचा विसर पडलेला असतो....
 कधी कधी त्या व्यक्तिचा भोळसटपणा आपल्याला भावून जातो;आणि शक्य त्यावेळी आपण त्या व्यक्तिच्या आयुष्यातले निखारे बाजुला करत असतो.....
....म्हणुनच प्रेम आणि भोळेपणा हे एकमेकांशी घट्ट विणलेलं नातं असतं....



श्री.चिंतामण गायकवाड.... असं म्हटलं तर काहीचं वावगं ठरणार नाही....

RJ कैलास नाईक

सहवास नि त्याग विसरणं माझ्या मनाला पटलं नाही स्वीकारलेल्या नात्याचं मला कधीच ओझं वाटलं नाही RJ कैलास

read more
Couple quotes सहवास नि त्याग विसरणं 
माझ्या मनाला पटलं नाही 
स्वीकारलेल्या नात्याचं मला 
कधीच ओझं वाटलं नाही
         RJ कैलास सहवास नि त्याग विसरणं 
माझ्या मनाला पटलं नाही 
स्वीकारलेल्या नात्याचं मला 
कधीच ओझं वाटलं नाही
         RJ कैलास

Shashank Patil

कित्येकदा विचार केला म्हटलं सांगून टाकावं एकदाचं, पण तुला गमावण्याची भीति कधी मनातून गेलीच नाही. prem marathikavi shayari premkavita

read more
कित्येकदा विचार केला
म्हटलं सांगून टाकावं एकदाचं,
पण तुला गमावण्याची भीति
कधी मनातून गेलीच नाही. कित्येकदा विचार केला
म्हटलं सांगून टाकावं एकदाचं,
पण तुला गमावण्याची भीति
कधी मनातून गेलीच नाही.
#prem #marathikavi #shayari #premkavita

akshay ajmire

सगळं काही *मनासारखं* घडत होतं, पण कुठं तरी एक पाऊल *मागं* पडत होतं सहज विचारलं मी माझ्या *मनाला* ,तर ते फक्त माझ्या मित्रासाठीच *रडत* होतं ,

read more
सगळं काही *मनासारखं* घडत होतं,
पण कुठं तरी एक पाऊल *मागं* पडत होतं
सहज विचारलं मी माझ्या *मनाला* ,तर ते
फक्त माझ्या मित्रासाठीच *रडत* होतं ,

      😎aj😎 सगळं काही *मनासारखं* घडत होतं,
पण कुठं तरी एक पाऊल *मागं* पडत होतं
सहज विचारलं मी माझ्या *मनाला* ,तर ते
फक्त माझ्या मित्रासाठीच *रडत* होतं ,

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे "आता थांबायला पाहिजे." #आताथांबायलापाहिजे चला तर मग लिहूया. हा विषय संदीप तांडेल यांचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आता थांबायला पाहिजे म्हटलं की सर्व संपून जाते,
नंतर बघुयात म्हटलं की बरेचसे काम अर्धवट राहते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे 
"आता थांबायला पाहिजे."
#आताथांबायलापाहिजे
चला तर मग लिहूया.

हा विषय
संदीप तांडेल यांचा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे #YourQuoteAndMine #yqtaai

read more
म्हटलं तर सोपं आहे सगळं
करायला खूप अवघड आहे.
जीवन खूप सुंदर आहे,म्हणणे तितके सोपे,
पण जगणे खूप अवघड आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आजचा विषय आहे

म्हटलं तर सोपं आहे सगळं..
#म्हटलंतरसोपंआहे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile