Find the Latest Status about सावली शोध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावली शोध.
AK Singh
शोध जब बहे आग की नदी कहीं हो तेरा केंद्र शांत चित्त लक्षण ये महानता का इसपर गौर कर, ठहर और शोध कर जहाँ हो न एक बून्द कही बने गर तू इंद्र वही तेज जैसे सूर्य का भीतर गैर को लगे ठंडक वही लक्षण ये महानता का इसपर गौर कर, ठहर और शोध कर कोशिशे की कितनो ने पर मंजिल समीप नही हो तेरा ध्यान सफर पर लक्षण ये महानता का इसपर गौर कर, ठहर और शोध कर शोध #शोध
somnath gawade
शब्दांचा हात धरून मी भावना तीच्याजवळ मांडली तीचा नकार येताच माझीच सावली माझ्याशी भांडली. # सावली
Rajendrakumar Shelke
*सावली* ********************************** सारेच साथ सोडतात पण ती नेहमी *बरोबर,* कितीही हाकलले तिला तरीही ती असते *निरंतर.* सुखात असो व दुःखात ती नेहमीच असते *सोबत,* कधी मोठी तर कधी छोटी बनून असते मला *घोटाळत.* ती आहे म्हणूनच तर माझे अस्तित्वआहे *टिकून,* ती नसते तर मला कधीच समाजाने टाकले असते *जाळून.* तीच आणि माझं जगणं म्हणजे माझ्यातील *श्वास,* सावलीत सांगते अखेर अरे मीच तर तुझा *आभास..!* ----------------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke सावली
somnath gawade
सावली तुझी माझ्या सावलीशी मेळ खाते; तुझी कोणती? माझी कोणती? गोंधळात टाकते. #सावली