Find the Latest Status about सातमाने व्यसनमुक्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सातमाने व्यसनमुक्ती.
शंकर
*व्यसन* वाईट व्यसन व्यसनांधा नको पिऊस रे दारू, नाराज राहत असेल तुझीच लाडाची पारू...१ काय मिळते तुला सतत दारू पिऊन, स्वतःचीच संपत्ती तु बघ बसशील जिरवून...२ पैशांसाठी लढवतो तूच संसारात खोटी शक्कल, तोंडावर पडल्यावर मग निघते तुझीच रे अक्कल...३ व्यसन करू नकोस माणसा आयुष्यात बरं, तुझंच नुकसान होतय हे मात्र अगदी खरं...४ एकच प्याला घात करेल क्षणोक्षण समज यावा तुला, व्यसनमुक्ती केंद्र ठेवलेला असेल तुझ्यासाठी खुला...५ *कवी शंकर सुतार, पुणे......✍ ©शंकर #व्यसनमुक्ती काव्यलेखन
#व्यसनमुक्ती काव्यलेखन #मराठीकविता
read moreRamchandra Kundlik Waghmare
सारथी तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्प यशोगाथा क्रमांक २ #storytelling
read moreRamchandra Kundlik Waghmare
सारथी तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्प यशोगाथा क्रमांक ३ #storytelling
read moreRamchandra Kundlik Waghmare
सारथी तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्प यशोगाथा क्रमांक २ #storytelling
read moreRamchandra Kundlik Waghmare
सारथी तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्प यशोगाथा क्रमांक-१ हेल्पलाईन ७२७६६७७२७७ #storytelling
read moreJaggi Charuta
Charudatta thorat nashik *समस्थ दत्तभक्त महाराष्ट्र सेवक* charudatta thorat *काळारामभक्त चारूदत्त मंदिर पंचवटी* https://youtube.com/@Cha #loveshayari
read more