Nojoto: Largest Storytelling Platform

New हसतखेळत लावली तुळस अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हसतखेळत लावली तुळस अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसतखेळत लावली तुळस अभंग.

Related Stories

    LatestPopularVideo

Nishant Tendolkar

#तुळस

read more
मर्त्य..

माझ्याच चांदण्यांचा मलाच नाही ठाव 
देशील कधी तू मज नक्षत्रांचा घाव..


घनदाट अभ्रकांचा, दे पदर तू जरासा
कुशीत सावल्यांचा, दे खेळ तू नवासा


जे राहून गेले मागे,सोडून दे तिथे तू
रांगोळीचे पान ते,राहू दे रिते तू..


टपले इथे जरी ते, अंधार कोंदण्याला
दे श्वास तू जरासे, तुळशीच्या अंगणाला


   - निशांत तेंडोलकर #तुळस

Vishal Chavan

#तुळस

read more
तुळस...
अंगणात तुळस जशी सजते, सात्विक सौंदर्य घेऊन..
मला तुला बघितल्यासारखं वाटतं, तुळशीकडं पाहून...

अलगद तुळशीला बघून, हलकेच नजरेने नमन करतो..
मन म्हणतं जा आणि दर्शन घे, मी मनाला आवळून धरतो...

तुळस जशी गुणकारी, तू देखील रामबाण आहेस..
तुळस रत्नासमान आहे, तू रत्नांची खाण आहेस..

रोज सायंकाळी खुर्ची घेऊन, तुळशीजवळ जाऊन बसतो.
लोक म्हणतात, अंगणात काढलेल्या फोटोत; तू सुंदर दिसतो..

Vishaal/Aadinaath 
12-07-21
.

©Vishal Chavan #तुळस

Singer Raaj Patel

लावली

read more
पता है मैं हमेशा खुश क्यो रहता हु।
क्यो की मैं खुद के सिवा किसी और से उमीद नही रखता। लावली

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

vaishali

# अभंग #

read more
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #

Mohan Somalkar

Mohan Somalkar

# अभंग #मराठीकविता

read more

Shashikant Koli

अभंग.... #Poetry

read more

Mohan Somalkar

Mohan Somalkar

loader
Home
Explore
Events
Notification
Profile