Find the Latest Status about षष्ठ अवतार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, षष्ठ अवतार.
somnath gawade
बायको स्वतः ला 'लक्ष्मी' समजत असेल तर नवऱ्याने 'विष्णू' रूप धारण करावे.🤣😂 #अवतार
Kalpana Srivastava
हे प्रभु श्री राम अब तो लो अवतार एक मायावी को मार कर सतयुग का किया उद्धार एक मायावी फिर आया है करने कलयुग का संहार कब लोगे अवतार प्रभु अब तो इंसान भी करने लगा है त्राहिमाम क्षमा दान देकर सबको अब तो करो कल्याण ©kalpana srivastava #अवतार
Parasram Arora
इस धरती पर ईश्वर 9 बार अवतार ले चुका हैँ l लेकिन ज़रा अपने आस पास और दूर दूर तक नज़र दौड़ाइए क्या उसके आगमन से दुनिया मे कोई ख़ास परिवर्तन आया हैँ? अगर आप अपनी जिन्दगी स्वयं जीना नहीं सीखोगे तो 10वी बार भी भगवान अवतार लेकर आये तो कोई फर्क पड़ने वाला नहीं हैँ महान लोग 10 हज़ार बार भी आये तब भी कुछ होने वाला नहीं हैँ अवतार......
अवतार......
read moresomnath gawade
अतिहुशारीच्या बाता मारणारा विद्यार्थी नापास झाला की, त्याचा 'अवतार' पाहण्यासारखा होतो. अवतार संकल्पना
अवतार संकल्पना
read morePratik Patil Patu
पृथ्वीच्या निर्मितीतील एक मूलभूत घटक फीमेल स्त्री अवतार मुलं जर वंशाचा दिवा असतील तर मुली त्या दिव्याच्या वाती वाती शिवाय तेवर नसतो, कोणताही दिवा काय करतील मुलं, मुली नसतील तेव्हा कसा होईल तो, वंशाचा दिवा जर मुले भारताचे भविष्य असतील तर मुली भारताचे आयुष्य , उज्ज्वल भविष्याला साथ लागते ती मोठ्या आयुष्याची. जर आयुष्य नसेल, तर भविष्य कसे घडणार. वंश तरी कसा वाढणार बाबा फक्त शिकवतो, कसं कमवायचं समाजात कसं जगायचं पण आई शिकवते ,कसं जमवायचं आयुष्य कसं रंगवायचं छोट्या छोट्या क्षणांनी मुलगी शिकली तर प्रगती होईल मुला-मुलींमध्ये, समानता येईल महिला सगळ्यात जागृत होतील हक्क आपले मागून घेतील. मग अत्याचार हिंसाचार तरी कशाला घडतील. स्त्री अवतार
स्त्री अवतार
read more