Nojoto: Largest Storytelling Platform

New पॉलिसी बाजार डॉट कॉम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पॉलिसी बाजार डॉट कॉम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पॉलिसी बाजार डॉट कॉम.

    PopularLatestVideo

Suresh Sonavne

सुरेश उन्होंने डॉट कॉम #शायरी

read more
mute video

Singer Upendar kumar

मुस्कान डॉट कॉम करण #लव

read more
mute video

Nirala Bhai

कॉम #कॉमेडी

read more
mute video

Arjit As

आर्ट कॉम #nojotophoto

read more
 आर्ट कॉम

Rahul durgesht

शायरी . कॉम , शायरी lovers #ColdMoon

read more
तुझे देखा तो ये खायल आया
रात मै दिन , दिन मै चांद नजर आया

©Rahul durgesht शायरी . कॉम , शायरी lovers

#ColdMoon

Rahul durgesht

शायरी. कॉम@शायरी लवर्स #coldnights

read more
तुझ आणि माझ नात एक अस नात आहे की
कधीच आपण एकमेकांना भेटू शकत
😭😔🥺

©Rahul durgesht शायरी. कॉम@शायरी लवर्स

#coldnights

zakikhanactor

#दूल्हा खोजतरी शादी कॉम सेtrending #लव

read more
mute video

abhisri095

शिक्षक दिवस की सुभकामनाये ।। अध्यापक@डॉटस्नेह$हकीकत...

read more
खून का कतरा तक नही मिलता...
मेरे बाप के समान फटकारता है...
वह गुरु है मेरा
मुझे औलाद से बढ़कर मानता है ||
 शिक्षक दिवस की सुभकामनाये ।। अध्यापक@डॉट#स्नेह$हकीकत...

Raybhan Y. Sonawane patil.

"बाजार !!."

read more
तुम्ही माणसांनी बाजार मांडलाय,
बाजार मांडलाय नुसता!
आमच्या स्रित्वाचा,आमच्या चारित्र्याचा,
आमच्या अब्रूचा,लज्जेचा !!

आम्हाला कुत्र्या,मांजरागत पाळलं जातयं,
आमच्या नग्न देहावर, 
कागदाचे तुकडे फेकून, 
छक्कंदेखील आमचं मालक होतयं.

तुमच्या देवभूमीतच कळस गाठताहेत,
बलत्काराचे भरमसाठ आकडे !
आम्हाला काय न्याय देणार !
ही मंत्रालयात बसलेली माकडे !!

अहो !आम्हाला दिनादास् रस्त्यावर पेटवा !
आमची नग्न धिंढ काढा !!
आब्रुचे लक्तरं तोडा !
बिनधास्त आमच्यावर चढा !!

खुशाल घाला शिव्या !
इथल्या हर एक महापुरूषाला ,
संविधानाला ! तुमच्या आमच्या सात पिढ्याला!!
मी तर लावलयं उभं आयुष्य तुमच्या मढयाला !!."
(कवी:रा.या.सोनवणे पाटील.) "बाजार !!."
loader
Home
Explore
Events
Notification
Profile