Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनमोकळं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनमोकळं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Kunal Salve

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मन मोकळं, अगदी मोकळं करायचं... #मनमोकळं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं
हृदयातील शब्दांना नको कोणाचा जिव्हाळा म्हणून
कोरं पान घेऊन अगदी सारं मनातलं 
कधी आसवांनी तर ,कधी शाई ने रंगवायचं 
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं...
#मनमोकळं 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

Rashmi Hule

मन को खाली रखना, क्यु मनमें भुत का दर्द, भविष्य की चिंता को भरके रखना, जिंदगीभर इसमें क्या जलना.. वर्तमान में जीना खुशी से जीवन बीताना. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मन मोकळं, अगदी मोकळं करायचं... #मनमोकळं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कशाला मनात सगळं ठासून भरायचं
भुतकाळाच्या वेदना,भविष्याची चिंता
ह्यातच कशाला आयुष्यभर जळायचं
वर्तमानात जगायचं, आनंदी राहायचं
 मन को खाली रखना, क्यु मनमें भुत का दर्द, भविष्य की चिंता को भरके रखना, जिंदगीभर इसमें क्या जलना.. वर्तमान में जीना खुशी से जीवन बीताना. 

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं...
#मनमोकळं 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मन मोकळं, अगदी मोकळं करायचं... #मनमोकळं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मन मोकळं, अगदी मोकळं करायचंय।
तुझ्या पुढ्यात सारे गुपित उघडायचंय।
मनभरून रडून घ्यायचंय ।
हळूच तुझ्या मिठीत शिरायचंय ।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं...
#मनमोकळं 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मन मोकळं, अगदी मोकळं करायचं... #मनमोकळं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मन मोकळं,अगदी मोकळं करायचं
असेल जे मनात बिनदिक्कत बोलायचं.
बोलायचं आहे तर त्यात काय घाबरायचं
बोलून मोकळं व्हावं,नंतर काय होईल ते बघायचं. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं...
#मनमोकळं 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

Sanjay Gurav

येतीलच डोळ्यात आसवांचे उमाळे
हलकेसे सुकण्याआधी फक्त पुसायचं
वाहू द्यावं मनातलं खाऱ्या पाण्याबरोबर
मन मोकळं..,अगदी मोकळं करायचं

©Sanjay Gurav #मनमोकळं

#OneSeason


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile