Find the Best प्रतिक्रांती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Dinu More
मी गतिमान प्रवाहाचा धम्मचक्र आहे... जो नेहमीच फिरत राहिल... दाही दिशा माझ्या अस्तित्वाला नाकारण्यासाठी तुम्ही मला तोडा, फोडा, गाडा की नष्ट करा मी जन्म घेतच राहिल... अमरत्वाचा प्याला या जगी फक्त माझ्याच नशिबी आलाय... मी अजब अतर्क्य आहे निर्वाणा अगोदरची पीडा मी खूप बघितलीये... निर्वाणा नंतर मला मिळालीये शांतता... मला तुमच्या या हिंस्र प्रवृत्तीने किंचितही राग येत नाही... मी शांत आहे नुकताच जन्मलेल्या जीवासारखा अऱ्भका सारखा - दिनेश आशा जगन्नाथ मोरे 7776031070 #प्रतिक्रांती
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited