Nojoto: Largest Storytelling Platform

Best बघताच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बघताच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #God #Inspiration

read more
बघताच क्षणी मन प्रसन्न झाले,
तूझे नाव ओठांवरच रुळले,
तुझे रुप व तेज पाहून डोळे तृप्त झाले,
हे पुंडलिका आज तूझे भव्य दर्शन झाले ! 🙏🙏 सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बघताच क्षणी...
#बघताच #क्षणी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #God #inspiration

Dhiraj Mali

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
बघताच क्षणी हा जीव कासावीस झाला
 पदराआड घेउन बसली होती सानुल्याला
ना घर, ना अडोसा रस्त्याच्या कडेला
भिजत होती स्वत: जपत तिच्या बाळाला  सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बघताच क्षणी...
#बघताच #क्षणी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiyqmarathiyqtaiबघताच_क्षणी

read more
बघताच क्षणी,
विचार आला मनी.
दुसरी नाही कुणी,
हीच ती राणी.
नित्य यायची जी स्वप्नी,
विचार जिचा ध्यानी-मनी,
हीच आता जीवनी,
नाही दुसरी कुणी.
ठरविले ठाम मनी,
तिला बघताच क्षणी. सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बघताच क्षणी...
#बघताच #क्षणी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#yqmarathi#yqtai#बघताच_क्षणी

Manisha Dongre Kulkarni

सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
शिकण्याची चमक डाेळ्यात तिच्या,
जाणवली हाेती तिला बघताच क्षणी..
©®MDK
पुस्तकाच्या सुगंधात रमली ती,
जाणवलं हाेतं तिला बघताच क्षणी..
©®MDK
पाहण्याचा मार्ग नव्हता तिच्याकडं,
जाणवलं हाेतं तिला बघताच क्षणी..
©®MDK
सगळं आत्मसात करण्याची उर्मी,
जाणवली हाेती तिला बघताच क्षणी..
©®MDK सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बघताच क्षणी...
#बघताच #क्षणी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Gayatri Modhave

बघताच ती आवडली!

नजरा चोहीकडे फिरत होत्या,
अचानकपणे ऐका ठिकाणि विसावल्या आता,
पापण्यांची लवलवाट स्तिरावली होती,
तिची सुंदरता नजरेत बहरली होती.
पायातले पैंजण,हातातल्या बांगड्या,
नाकातील नथ, माथेवरील चंद्रकोर,
सगळंच तीला ऊठुन दिसतं होत,
जणू तो साज तिचीच वाट बघत होत.
तिच्या कडे कोणीच बघू नाही असा मंनी मोह होता,
कारण बघताच ती कोणाला ही आवडेल ,
अशी मोहक ती अन् तीचा पेहराव साज होता.
बघताच ती आवडली होती,
मनामध्ये माझ्या अता रुजली होती.

©Gayatri Modhave #बघताच ती आवडली!
#पेहराव 
#सुंदरता

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile