Find the Best क्षणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपाहता क्षणी, शेवटच्या क्षणी साहित्यकृती, शेवटच्या क्षणी,
Rashmi Hule
बघताच क्षणी हा जीव कासावीस झाला पदराआड घेउन बसली होती सानुल्याला ना घर, ना अडोसा रस्त्याच्या कडेला भिजत होती स्वत: जपत तिच्या बाळाला सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morePallavi Phadnis
अबोला म्हणजे काय असतो तो तुला नाही कळणार,अलगद कोणीतरी पद्माला गोंजारणार त्या क्षणी भृंग येऊन पाकळीच मिटणार तोच तर हातांशी असणारा अबोला 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 अलगद उनपावसाचा खेळ चालवा आणि अचानक सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसावे आणि ते सुख नयनी साठवणार तोच अचानक कृष्णरंगी झाकोळ यावे तोच तर रंगांचा होणारा डोळ्यांशी अबोला 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 प्राजक्ताने मनस्वी फुलावे,श्वेत वस्त्रे लेवुन केशर लावावे,त्या स्वर्गीय सुमनाला समीराने ,तरुवरून लोटून द्यावे ,होवूनी,अनिवासी बेघर व्हावे,हाच तो तरु आणि सुमनांच्या दुराव्याच्या अबोला 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 रेशमी अलवार वारे,केश कुंतले डोलणारे ह्या क्षणी तुझ्या करस्पर्श्याचे जाळे, भावनांना करुनी मोकळे आणि अचानक स्पर्श् थांबणे,तुझे ते विलग होणे, हाच तर तुझ्यानी माझ्यातील निशब्द अबोला 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 पल्लवी फडणीस,भोर✍
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited