Nojoto: Largest Storytelling Platform

Best खुपप्रेमकरतेतुझ्यावर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best खुपप्रेमकरतेतुझ्यावर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

Sharmila'S Diary

खूप प्रेम करते तुझ्यावर
सत्य हे जाणून बघ
एकदा तरी मला तू
आपले मानून बघ
वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी
तू फक्त सांगून बघ
आयुष्यभर साथ देईन तुझी
एकदा आपले करून बघ
तुझ्यासाठीच जगत आहे
तुझ्यावरच मरत आहे
असला जरी नकार तुझा
तरी तुझ्या होकाराची 
वाट बघत आहे
वाटलेच कधी तुला तर
बघ प्रेम माझे तपासून
पण मी खरंच खूप प्रेम करते
तुझ्यावर अगदी मनापासून
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील
मनापासून फक्त तुझ्यासाठी
आणि फक्त तुझ्याचसाठी
#uwots
I Love You Sweetheart 😘❤️

©Sharmila'S Diary #खुपप्रेमकरतेतुझ्यावर #माझ्याकविता #मराठीकविता #प्रेमकविता #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion 

#Heart


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile