Find the Best HappybirthdaydearAshwini Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutashwini nakshatra love life, ashwini nakshatra female marriage life, mesha rasi ashwini nakshatra marriage life, ashwini nakshatra male marriage life, ashwini nakshatra female married life,
SUREKHA THORAT
This is for you Dear Ashwini प्रेमाचा स्पर्श तु मैत्रीची ओढ तु त्यातला ओळखीचा सुंदर धागा तु रात्रीच्या अंधारातली लुकलुकनारी चांदणी तु हरवलेल्या वाटेतली सागरी किनारा तु छाटलेल्या पंखाचा सहारा जणु तीव्र रागातला सुर तु मोकळ्या विचारांची साद तु आवडणार्या कवितेतली मधुर ओळ तु काव्यातला काव्य तु नात्यातला गोडवा तु विश्वासाची पक्की तु चुकिची माफ केलेली दुवा तु मंदिरातली शांतता तु मनातली लौकिक आठवण तु डोळ्यात तुझ्या कमालीची पुर्णता जाणवते सानिध्दयात तुझ्या आपुलकीची उब असते काय लिहाव! हा प्रश्नच जुना ! तुच ह्याचं उत्तर सगळे शब्द तुला टिपती तुझ्यात किती कठोरता आहे त्यालाच माहिती मी फक्त तुला अन तुझ्या अतुट मैत्रीला आपलंस केलं जपलं तु ही माझ्या संगतीला अगदी विश्वासानं जपलीस मला नाही माहित तुझ्यात अस्सं काय आहे कि तुला पाहताच मैत्रीला सुखाची जाणीव होते कदर काय असती याची व्याख्या तु दगडाला पण जिवंत करणारी ऊर्जा तु मोत्याला हिरं बनविणारी प्रेरणा तु मोगर्याला फुलवणारी वेल तु मायेतला मोहक गंध तु संगतीत तुझ्या मिळतो जिव्हाळा तुला जपलंय प्रेमाच्या डायरीमध्ये तुझ्यासोबत क्षण अनुभवलेत संवादामध्ये प्रेरणेचा सागर तु ओसांडुन वाह भरुन चरणी तुझ्या बहाल होवो जगातली सगळी सुखे सदैव आनंदी रहा तुझ्या चेहर्यावरचं हास्याला कमी नको होऊ देऊ वाढदिवसाच्या मनभरुन ,सुखाच्या प्रेम ओतुन खुप सार्या शुभेच्छा हैप्पी बर्थडे डियर अश्विनी।। खुलुन जग फुलुन जग मनसोक्त बिंधास्त ही साथ मैत्रीची अशीच राहु दे । ©SUREKHA THORAT #HappybirthdaydearAshwini #mydear love you dear #roseday
#HappybirthdaydearAshwini #mydear love you dear #roseday
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited