Nojoto: Largest Storytelling Platform

Best तोआला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तोआला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तो आला... तो आला बरसणार्या सरी घेऊन तो आला... #तोआला #आला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #पाऊस #तो-आला

read more
खूप दिवस ज्याची वाट पाहत होतो
अखेर आज तो आला,
भिजली धरणी,लाल-काळ्या मातीचा
सुगंध दरवळला,
ज्याची वाट पाहत होतो अखेर आज
तो आला,
आनंदी सर्व झाडी-वेळी आनंदित झाला
माहोल सारा
ज्याची वाट पाहत होतो अखेर आज
तो आला,
भिजलो मनसोक्त अंगावर घेत जलधारा
आला आला पाऊस आला
सर्वांना आवडे, मला ही आवडतो
जेव्हा ऋतू चालू होतो पावसाळा. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे तो आला...
तो आला बरसणार्या सरी घेऊन तो आला...
#तोआला
#आला 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #पाऊस #तो-आला

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तो आला... तो आला बरसणार्या सरी घेऊन तो आला... #तोआला #आला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #secondquote

read more
तो आला आणि बऱ्याच आठवणी देऊन गेला सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे तो आला...
तो आला बरसणार्या सरी घेऊन तो आला...
#तोआला
#आला 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #secondquote

Manisha Dongre Kulkarni

#तोआला सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तो आला... तो आला बरसणार्या सरी घेऊन तो आला... #तोआला #आला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
निसर्गाचे अपूर्व दान देण्यास..ताे आला
आतुर डाेळ्या भिजवण्यास..ताे आला
सुकल्या पीका खुलवण्यास..ताे अाला
©®MDK
रूक्ष काेरडे नदीपात्र भरण्यास..ताे आला
मृदगंध आसमंती उधळण्यास..ताे आला
धरेस आेलेचिंब करण्यास..ताे आला
बेरंगी सगळं इंद्रधनुष्यी करण्यास..ताे आला
©®MDK #तोआला
सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे तो आला...
तो आला बरसणार्या सरी घेऊन तो आला...
#तोआला
#आला 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile