Nojoto: Largest Storytelling Platform

Best मातीचासुगंध Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मातीचासुगंध Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे
मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..!

गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे
माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..!

थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले
गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..!

अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा?
पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..!

सोबतीला पायखुणा या मजसवे चालती
अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..!

परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते
सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..!

©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस

Upare Shyam

मन आणि तन मातीचा असे तर,
काय करता गर्व करुनी जातीच.... #soul #मातीचासुगंध #yqtai #kishorpremchandani #upasnagupta #मराठी_quote #lovequotes

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मातीचा सुगंध... #मातीचासुगंध #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. चला तर मग लिहा पटापट. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पहिल्या पावसाची सरि ओलेचिम्ब भीजुन देई 
मातीचा सुगंध साऱ्या अस्मानत दर्वर्त जाई  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मातीचा सुगंध...
#मातीचासुगंध 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
चला तर मग लिहा पटापट.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Manisha Dongre Kulkarni

#मातीचासुगंध सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मातीचा सुगंध... #मातीचासुगंध #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. चला तर मग लिहा पटापट. #YourQuoteAndMine

read more
धुंद हाेऊन नकळत तुझं जवळ येणं..
जणू पहिल्या पावसातील मातीचा सुगंध!!
©®MDK
मिठीत घेऊन मला तुझं मनमुराद बरसणं..
जणू पहिल्या पावसातील मातीचा सुगंध!! #मातीचासुगंध
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मातीचा सुगंध...
#मातीचासुगंध 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
चला तर मग लिहा पटापट.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile