Nojoto: Largest Storytelling Platform

Best शेवटचंपान Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेवटचंपान Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे शेवटचं पान... #शेवटचंपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more

जसकी काल पहिलं झालं,आज शेवटचं पान।
मोजायचं कशाला ? एक एक आयुष्याचं पान।

बिनधास्त जगा की हो! विसरून गीनती सारी 
नका ठेऊ हिशोब जरा, झाला जो मानपमान।

मागचा पुढचा विचार,करायचा तरी किती?
आजचा दिवस जावो फक्त,आनंदात छान। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
शेवटचं पान...
#शेवटचंपान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

सुतार अक्षय

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे शेवटचं पान... #शेवटचंपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझ्या आयुष्याचं शेवटचं पान ही 
तुझ्या नावानेच भरलेलं असेल...
 माझी सुरुवातही तुझ्यातच, 
आणि शेवटही तुझ्यातच..... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
शेवटचं पान...
#शेवटचंपान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे शेवटचं पान... #शेवटचंपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आयुष्याच शेवटचं पान
लिहिताना डोळ्यात आसवे होती
सुख दुःखाची यादी
काही केल्या संपत नव्हती

साथ सोबत सारेच होते
कोणी आपुले कोणी परके
जीवनाच्या वाटेवरती 
बसले अनुभवाचे किती चटके

कर्तव्य जबाबदारीच्या विळख्यात
अडखळले होते स्वप्न उद्याचे
शेवटचेही पान संपत आले
तरी गूढ कळले नाही जगण्याचे शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
शेवटचं पान...
#शेवटचंपान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे शेवटचं पान... #शेवटचंपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आयुष्याचं शेवटचं पान वाचायला घेता..
त्यावर फक्त तात्पर्य लिहिले होते.
आयुष्यभरात काय कमावले आणि काय गमावले,
ह्याचे सारांश फक्त एका ओळीत लिहिले होते.
शेवटचं पान,शेवटची ओळ पूर्ण जीवनपट उलगडट होती,
स्किप करत घालवलेल्या आयुष्याची उजळणी देत होती.
सारांश महत्वाचा ह्या शेवटच्या पानावरचा,
आयुष्याचा इतिहास क्षणार्धात ओळखून घेण्याचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
शेवटचं पान...
#शेवटचंपान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Mihir Agashe

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे शेवटचं पान... #शेवटचंपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
एकटच उरलेलं, फडफडणारं अस्तित्वासाठी.
या रुक्ष वृक्षाला जगवण्यासाठी,
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
शेवटचं पान...
#शेवटचंपान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile