Nojoto: Largest Storytelling Platform

Best गोष्ट1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गोष्ट1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखकानों आताचा विषय आहे संपली ती गोष्ट... #संपली #गोष्ट1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की बघा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiसंपली_गोष्ट #yqmarathi #YourQuoteStory

read more
संपली ती गोष्ट..
ज्यात तू राणी नि
मी राजा होतो,
संपली ती गोष्ट..
ज्यात आपण एकमेकांच्या
अखंड प्रेमात होतो.
संपली ती गोष्ट..
जी कधी संपणार नाही
असे दोघेही समजत होतो
संपली ती गोष्ट..
जेव्हा गैरसमज वाढत गेले
तरी आपण कधी स्पष्ट बोललो नव्हतो.
 शुभ संध्या लेखकानों
आताचा विषय आहे
संपली ती गोष्ट...
#संपली #गोष्ट1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला नक्की बघा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#संपली_गोष्ट  #yqmarathi  #yourquotestory

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या लेखकानों आताचा विषय आहे संपली ती गोष्ट... #संपली #गोष्ट1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की बघा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
राहिल्या फ़क़्त त्या आठवणी
आता दिसू नाहि येत तुझी सावली 
पन मि संभाळून ठेवल्या आहेत तुझ्या पावळ्यांची निशानी 
संपली ति गोष्ट 
पन आज ही आहेस तू माझ्या स्मरण मध्ये 
आहेस तू माझ्या रात्रीच्या स्वपना मध्ये  शुभ संध्या लेखकानों
आताचा विषय आहे
संपली ती गोष्ट...
#संपली #गोष्ट1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला नक्की बघा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile