Find the Best माझागुरु Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
आशीर्वाद होते अनेकांचे, पण प्रयत्न मात्र माझेच होते. केला विचार काहीही झाले तरी यशस्वी आपण नक्की होणार, ठरविले मनाशी केली प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू, खूप यश मिळविले मग जाणविले मीच माझा गुरू. वाट खूप कठीण होती, तरीही चालणं माझं होत सुरू. आता तुम्हीही जाणा, मनापासून प्रयत्न करा नि म्हणा मीच माझा गुरू. भले ऐकावे जनाचे पण करावे मनाचे हीच गोष्ट जाणून घ्यावे मीच माझा गुरू संबोधून काम सुरू करावे. शुभ संध्या मित्रहो अनेकवेळा आपण स्वतःच अनुभवातून शिकतो अणि आपणच अपले गुरु होतो. त्यामुळे आजचा हा विषय आहे "मीच माझा गुरु" हा विषय Aaryaa Joshi यांनी सुचवला आहे. चला तर मग या विषयावर लिहा. #मीच #माझागुरु Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
EWA_The_Darksou lwriter🇮🇳
मीच माझा गुरु नि मीच माझा शिष्य मीच माझा सोबती मीच माझा सखा मीच माझा जीवभाव नि मीचआधार मीच माझा सहारा मीच माझा सर्वत्र शुभ संध्या मित्रहो अनेकवेळा आपण स्वतःच अनुभवातून शिकतो अणि आपणच अपले गुरु होतो. त्यामुळे आजचा हा विषय आहे "मीच माझा गुरु" हा विषय Aaryaa Joshi यांनी सुचवला आहे. चला तर मग या विषयावर लिहा. #मीच #माझागुरु Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto