Nojoto: Largest Storytelling Platform

Best भावमाझ्यामनातले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भावमाझ्यामनातले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भाव माझ्या मनातले... #भावमाझ्यामनातले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सखे,कसे कळणार तुला
भाव माझ्या मनातले।
कारण तुझेच तर 'भाव'
आहे गगनाला भिडलेले। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भाव माझ्या मनातले...
#भावमाझ्यामनातले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भाव माझ्या मनातले... #भावमाझ्यामनातले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #प्रेमाची_भावना

read more
भाव माझ्या मनातले
माझ्या मनातच राहिले.
पाहताच तिची लग्नपत्रिका
गुलाबाच्या पाकळ्यासम गळून पडले.
आता आठवून काय मतलब
जे व्हायचे ते होऊन गेले.
भाव माझ्या मनातले
तिला न सांगता मनातच राहून गेले.
समजले असते जर कधी तिला
भाव माझ्या मनातले,
माझे आयुष्य देखील गुलाबाच्या
सुगंधाप्रमाणे दरवरळे असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भाव माझ्या मनातले...
#भावमाझ्यामनातले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भाव माझ्या मनातले... #भावमाझ्यामनातले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
भाव माझ्या मनातले,
एका गुलाबाने उलगडले.
कित्येकदा समजवले,
तेव्हा नाही समजले.
देताच एक गुलाब,
लगेच तिला कळले.
भाव माझ्या मनातले,
एका गुलाबासह तिने जाणिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भाव माझ्या मनातले...
#भावमाझ्यामनातले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भाव माझ्या मनातले... #भावमाझ्यामनातले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
वाटलं होतं एव्हाना कळले असतील 
तुला माझ्या मनाचे भाव
मी ही आता ओळखले तुला
तू आणि तुझा गुढ स्वभाव

शब्दवेडी

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भाव माझ्या मनातले...
#भावमाझ्यामनातले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile