Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेमाची_भावना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेमाची_भावना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

VIJAY S NATKAR

mute video

yogesh atmaram ambawale

अनुत्तरित प्रश्न #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathikavita #अनुत्तरित_प्रश्न #प्रेमाची_भावना #Collab #bestofyqmarathiquotes काही प्रश्नांना खरंच उत्तर नसते, ती जेव्हा विचारते, मी तुला का आवडते ? शांत राहतो मी,उत्तरंच देता येत नसते, तेव्हा मात्र समजते, खरंच काही प्रश्नांना उत्तर नसते.

read more
काही प्रश्नांना खरंच उत्तर नसते,
ती जेव्हा विचारते,
मी तुला का आवडते ?
शांत राहतो मी,उत्तरंच देता येत नसते,
तेव्हा मात्र समजते,
खरंच काही प्रश्नांना उत्तर नसते. अनुत्तरित प्रश्न
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathikavita #अनुत्तरित_प्रश्न #प्रेमाची_भावना #collab #bestofyqmarathiquotes 
काही प्रश्नांना खरंच उत्तर नसते,
ती जेव्हा विचारते,
मी तुला का आवडते ?
शांत राहतो मी,उत्तरंच देता येत नसते,
तेव्हा मात्र समजते,
खरंच काही प्रश्नांना उत्तर नसते.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भाव माझ्या मनातले... #भावमाझ्यामनातले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #प्रेमाची_भावना

read more
भाव माझ्या मनातले
माझ्या मनातच राहिले.
पाहताच तिची लग्नपत्रिका
गुलाबाच्या पाकळ्यासम गळून पडले.
आता आठवून काय मतलब
जे व्हायचे ते होऊन गेले.
भाव माझ्या मनातले
तिला न सांगता मनातच राहून गेले.
समजले असते जर कधी तिला
भाव माझ्या मनातले,
माझे आयुष्य देखील गुलाबाच्या
सुगंधाप्रमाणे दरवरळे असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भाव माझ्या मनातले...
#भावमाझ्यामनातले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile