Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वपनांचंगाठोड Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वपनांचंगाठोड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचं गाठोड.. #स्वपनांचंगाठोड हा विषय Dreams यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
स्वप्नांचं गाठोड मनात 
ठेऊन आयुष्यभर जगत राहतो
काही पूर्ण करतो काही मनातच मारतो
काही स्वप्नांसाठी माणूस तीळतीळ झुरतो
आणि अर्धी स्वप्न उराशी घेऊनच मरतो 
अस हे गाठोड मरेपर्यंत सोबत वागवतो 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वप्नांचं गाठोड..
#स्वपनांचंगाठोड

हा विषय
Dreams  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचं गाठोड.. #स्वपनांचंगाठोड हा विषय Dreams यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #स्वपनांचंगाठोडं

read more
आज स्वप्नांचं गाठोडं उघडून पाहिलं
कित्येक स्वप्न अर्धवट राहिले आज लक्षात आलं.
पाहिलेले स्वप्न गाठोड्यात साठवत गेलो होतो
वेळ मिळेल तेव्हा पूर्ण करेल असे समजून चाललो होतो.
वेळ निघून जात होती तसे स्वप्ने विसरून जात होतो
कर्म करता करता स्वप्नांचे गाठोडेच विसरून गेलो होतो.
आज एक स्वप्न पाहिले स्वप्नात पूर्वीचे स्वप्ने आठवले
अनेक स्वप्नांचे गाठोडे मी बांधलेले आज पुन्हा लक्षात आले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वप्नांचं गाठोड..
#स्वपनांचंगाठोड

हा विषय
Dreams  यांचा आहे.

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचं गाठोड.. #स्वपनांचंगाठोड हा विषय Dreams यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
तुझे नी माझे काही क्षण 
स्वप्नांच्या गाठोड्यात अलवार जपलेत
आयुष्याच्या तिन्हीसांजेला पुन्हा वेचू
काही क्षण पापण्यांच्या आड जे लपलेत

शब्दवेडी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वप्नांचं गाठोड..
#स्वपनांचंगाठोड

हा विषय
Dreams  यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile