Nojoto: Largest Storytelling Platform

Best घरटेसोडूनजाताना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best घरटेसोडूनजाताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरटे सोडून जाताना.. #घरटेसोडूनजाताना हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नको जावेसे वाटे तरी जावे लागते
ओढ घरट्याची असेल तरी
त्या घरट्यासाठी ते घरटं सोडून जावे लागते...

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

घरटे सोडून जाताना..
#घरटेसोडूनजाताना
हा विषय
अंजली दीक्षित यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Atul Waghade

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे घरटे सोडून जाताना... #घरटेसोडूनजाताना हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जिथे घेतला श्वास पहिला 
जिथे मिळाले नाव पहिले
जिथे घेतला मुखी घास पहिला
जिथे शिकले टाकायला पाऊल पहिले
जिथे उच्चारला बोबडा शब्द पहिला
जिथे फिरला मायेचा हात पहिला
खूप त्रास होतो आज तेच घरटे सोडून जाताना
खूप त्रास होतो मायेची माणसं परकी होताना

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे

घरटे सोडून जाताना...
#घरटेसोडूनजाताना

हा विषय

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरटे सोडून जाताना.. #घरटेसोडूनजाताना हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
 ज्यानी पंखात बळ दिल 
त्यांनाच पोरकं करून जातात 
पिल्ले घरटे सोडून जाताना
आईबापाच ऋण विसरून जातात

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

घरटे सोडून जाताना..
#घरटेसोडूनजाताना
हा विषय
अंजली दीक्षित यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे घरटे सोडून जाताना... #घरटेसोडूनजाताना हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घरटे सोडून जाताना,
दुसरे घरटे मनात बनलेले असते.
आपले मागे ज्यांना सोडून चाललोय,
त्यांची काळजी त्यात वास करत असते.
मनाला हुरहूर असते,अनेक प्रश्नांचे वावटळ असते,
घरटे सोडून जाताना,
काळजीच्या साखळीने,आपले पाय बांधलेले असते.
मनात जरी नसले घरटे सोडायचे,तरी ते सोडावे लागते.
मनावर दगड ठेवून असे करताना,
पुढील भविष्याची चिंता म्हणून हे घरटे सोडावे लागते.
काही वर्षासाठी जरी असले तरी खूप त्रासदायक असते,
घरटे सोडून जाताना,
दुरावा कसा सहन होईल,हे विचार मनी असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे

घरटे सोडून जाताना...
#घरटेसोडूनजाताना

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरटे सोडून जाताना.. #घरटेसोडूनजाताना हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घरटे सोडून जाताना,कुणाला बरे आवडते,
आपल्या पिल्लांच्या पोटापाण्यासाठीच घरटे सोडावे लागते.
घरटे सोडून जाताना,मनात नुसतीच हुरहूर असते,
आपल्या मागे पिल्लांच काय? ही काळजी सतावत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

घरटे सोडून जाताना..
#घरटेसोडूनजाताना
हा विषय
अंजली दीक्षित यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Deepali Mestry

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे घरटे सोडून जाताना... #घरटेसोडूनजाताना हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रोज तीच दगदग धावपळ खळगी पोटाची
भरण्यासाठी करावी लागते जगताना
कधीतरी हृदयाचा ठोका चुकतोच मात्र
घरटे सोडून जाताना

शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे

घरटे सोडून जाताना...
#घरटेसोडूनजाताना

हा विषय

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरटे सोडून जाताना.. #घरटेसोडूनजाताना हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मरणयातना सोसून मातेने 
जन्म दिला पिल्लांना
कोठून कसे बळ येई पंखात
घरटे सोडून जाताना

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

घरटे सोडून जाताना..
#घरटेसोडूनजाताना
हा विषय
अंजली दीक्षित यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile