Nojoto: Largest Storytelling Platform

Best हीरात्र Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हीरात्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 10 Followers
  • 14 Stories

Kunal Salve

नमस्कार लेखकानों💕 आजचा विषय आहे ही रात्र बोचते मला... #हीरात्र हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. लिहुन झाल्यावर कमेंट मध्ये Done असे लिहा. #yqtaai #marathiquotes #MarathiKavita #Collab #YourQuoteAndMine

read more
ही रात्र बोचते मला 
म्हणून शब्द माझे रडत बसतात 
मनवता मनवता त्यांना 
ते माझी सकाळ होऊन जातात 

शब्दांना पण भीती रात्रीची वाटते
काळोख दाट तरी कोणीतरी लक्ख दिसते
डोळे बंद करता पापण्या धोका देतात 
नको त्या आठवणीत दूरवर घेऊन जातात 


 नमस्कार लेखकानों💕
आजचा विषय आहे
ही रात्र बोचते मला...
#हीरात्र हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
लिहुन झाल्यावर कमेंट मध्ये Done असे लिहा.
#yqtaai #marathiquotes #marathikavita 
#collab  #YourQuoteAndMine

Kems Word

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र #हीरात्र1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #kemsword

read more
Hi Raatr,
Tu naahi, pan tujhi aathvan maatr.. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र...

#हीरात्र #हीरात्र1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Rashmi Hule

Meaning :- ye rat utarati hai shubhra taron se... Chadra bhi inme gum ho jata hai. Ye drushya mera man moh leta hai.aisa lagata hai.. Jaise koi kale nile vastra par hire jade ho शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र #हीरात्र1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
उतरत जाते टीपूर चांदण्यांच्या शुभ्र सड्यात
चंद्र ही गुरफटतो मग अलवार त्या जाळ्यात..
खुणावती मनमोहक तारकागुच्छ मला...
जडवले हिरे जणू काळ्यानिळ्या वस्त्राला..  Meaning :- ye rat utarati hai shubhra  taron se... Chadra bhi inme gum ho jata hai. Ye drushya mera man moh leta hai.aisa lagata hai.. Jaise koi kale nile vastra par hire jade ho 
शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र...

#हीरात्र #हीरात्र1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र #हीरात्र1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ही रात्र झिंगाट।
करती पिसाट।
बघतोय वाट।
                  तुझी राणी।।
ही रात्र चंदेरी।
माझी स्वप्नपरी
तू मनमंदिरी।
                  बसलीस।। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र...

#हीरात्र #हीरात्र1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ही रात्र आज 
सरता सरेंना।
आठवणीत तुझ्या 
झोप येईना। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र...
#हीरात्र
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
रात्र ही काळोखाची पसरलेल्या चांदण्याची
मंद गार वार्याची ,किर किर आवाजाची
प्रितीत बुडालेली चक्क चंद्रांच्या उजेडाची
ही रात्र स्वप्नांची निजलेल्यांना नेणारी स्वप्ननगरीची...


 शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र...
#हीरात्र
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
रात्र ही काळोखाची पसरलेल्या चांदण्याची
मंद गार वार्याची ,किर किर आवाजाची
प्रितीत बुडालेली चक्क चंद्रांच्या उजेडाची
ही रात्र स्वप्नांची निजलेल्यांना नेणारी स्वप्ननगरीची...


 शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र...
#हीरात्र
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Nikesh Bharane

नमस्कार लेखकानों💕 आजचा विषय आहे ही रात्र बोचते मला... #हीरात्र हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. लिहुन झाल्यावर कमेंट मध्ये Done असे लिहा. #yqtaai #marathiquotes #MarathiKavita #Collab #YourQuoteAndMine #QuotesOfNikesh

read more
ही रात्र बोचते मला,
स्वप्नच माझी  टोचती मला.
डोळ्या वरच्या निद्रेला,
ठाम काही मिळेना.
का ध्येय माझे हे विचित्र,
या रात्रीच्या कळोखातही करती मला प्रज्वलीत. नमस्कार लेखकानों💕
आजचा विषय आहे
ही रात्र बोचते मला...
#हीरात्र हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
लिहुन झाल्यावर कमेंट मध्ये Done असे लिहा.
#yqtaai #marathiquotes #marathikavita
#collab  #yourquoteandmine

pooja d

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र #हीरात्र1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
प्रिय,
ही रात्र आजची
तू जागवं ।
प्रीतीला आपल्या
आज फुलवं ।।

कैक दिवसांचा विरह
आज संपव ।
शृंगार तुझ्या प्रेमाचा
मजवरी आज चढव ।।

बंध सारे माझे
आज तू सोडवं ।
तुझ्या बाहुपाशात
मला भरवं ।।
 शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र...

#हीरात्र #हीरात्र1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र #हीरात्र1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
बेधुंद करणारी
आसमंतात विरघळणारी
चांदण्यात फुलणारी
तुझ्या आठवणीत 
रमणारी ।।
तुझी ओढ लावणारी ।। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र...

#हीरात्र #हीरात्र1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile