Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवण2 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवण2 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

नमस्कार शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आठवण हा विषय आपल्या कवी लोकांचा आवडता विषय आहे,तुम्हाला ही आवडतचं असेल,आवडते ना? आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे. हा अनुभव तुम्हाला ही आला असेल ना. चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करा. चारोळी करा. मला आवडलेल्या कवितांच्या लेखकांसाठी एक खास सरप्राईज असणार आहे. #Collab #YourQuoteAndMine #mydream #yqtaai #आठवण1 #आठवण2

read more
आठवण येता तूझी
झोप क्षणात पसार होई,
स्फुर्ती जागवुणी माझी
केली मी स्वप्ने साकार आपली
बरं एक सांग आधी
आठवणींतुन सत्यात 
उतरशीलना खरीं ?
 नमस्कार शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आठवण हा विषय आपल्या कवी लोकांचा आवडता विषय आहे,तुम्हाला ही आवडतचं असेल,आवडते ना?
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे.
हा अनुभव तुम्हाला ही आला असेल ना.
चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करा.
चारोळी करा.
मला आवडलेल्या कवितांच्या लेखकांसाठी
 एक खास सरप्राईज असणार आहे.

Dhiraj Mali

yogesh atmaram ambawale

नमस्कार शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आठवण हा विषय आपल्या कवी लोकांचा आवडता विषय आहे,तुम्हाला ही आवडतचं असेल,आवडते ना? आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे. हा अनुभव तुम्हाला ही आला असेल ना. चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करा. चारोळी करा. मला आवडलेल्या कवितांच्या लेखकांसाठी एक खास सरप्राईज असणार आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आठवण1 #आठवण2

read more
आवडती व्यक्ती सोबत नसतानाही,
सोबत असल्याचा होणारा भास म्हणजे आठवण,
एकांतात असताना जीव कासावीस होणे
भेटण्यास तडपडणे म्हणजेच आठवण.
साठवून ठेवलेल्या क्षणांचा उजाळा देणे म्हणजेच आठवण.
गप्प बसता डोळ्यातून अलगद
निघालेलं पाणी म्हणजे आठवण. नमस्कार शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आठवण हा विषय आपल्या कवी लोकांचा आवडता विषय आहे,तुम्हाला ही आवडतचं असेल,आवडते ना?
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे.
हा अनुभव तुम्हाला ही आला असेल ना.
चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करा.
चारोळी करा.
मला आवडलेल्या कवितांच्या लेखकांसाठी
 एक खास सरप्राईज असणार आहे.

yogesh atmaram ambawale

नमस्कार शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आठवण हा विषय आपल्या कवी लोकांचा आवडता विषय आहे,तुम्हाला ही आवडतचं असेल,आवडते ना? आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे. हा अनुभव तुम्हाला ही आला असेल ना. चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करा. चारोळी करा. मला आवडलेल्या कवितांच्या लेखकांसाठी एक खास सरप्राईज असणार आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquotes #आठवण1 #आठवण2

read more
आठवण म्हणजे सोबत घालवलेल्या क्षणांची साठवण,
तू नाही म्हणून काय ,
सोबत तुझी आठवण तर हाय.
 नमस्कार शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आठवण हा विषय आपल्या कवी लोकांचा आवडता विषय आहे,तुम्हाला ही आवडतचं असेल,आवडते ना?
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे.
हा अनुभव तुम्हाला ही आला असेल ना.
चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करा.
चारोळी करा.
मला आवडलेल्या कवितांच्या लेखकांसाठी
 एक खास सरप्राईज असणार आहे.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile