Nojoto: Largest Storytelling Platform

Best मैत्रीतुझीमाझी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मैत्रीतुझीमाझी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नवीन विषय घेऊन आलोय तुमच्यासाठी.. मैत्री त आणि प्रेमात काय फरक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे..इथं प्रत्येकाला च प्रेम झालंय आणी मैत्री तर आहेच तर मनातलं सगळं लिहून टाका या qoute वर...😘😘😘 Vaibhav Gajananrao Ghatole #शब्दवैभव #yqtaai #yqmarathi love #Friendship 0 #YourQuoteAndMine #मैत्रीतुझीमाझी #मैत्री_की_प्रेम

read more
काळजी वाटते तिची, सतत तिचीच आस.
कारण ती माझी,मैत्रीण आहे खास.
सतत हवाहवासा वाटे तिचाच सहवास,
कारण ती माझी मैत्रीण आहे खास.
ती सुध्दा हे चांगलेच जाणते आहे,
की मी तिची किती काळजी करतो आहे.
मनात माझ्या एकच संभ्रम आहे,
तिच्याबद्दलची काळजी म्हणजे
माझी मैत्री की प्रेम आहे.  नवीन विषय घेऊन आलोय तुमच्यासाठी..
मैत्री त आणि प्रेमात काय फरक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे..इथं प्रत्येकाला च प्रेम झालंय आणी मैत्री तर आहेच तर मनातलं सगळं लिहून टाका या qoute वर...😘😘😘
Vaibhav Gajananrao Ghatole 
#शब्दवैभव 
#yqtaai 
#yqmarathi 
#love
#friendship 0 #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile