Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनाततुझ्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनाततुझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

pooja d

मनात तुझ्या आहे मीच
ही शंभर टक्के खात्री,
भेटायला येताना लावू नकोस
फक्त, वेळेला कात्री....... #मनाततुझ्या #खात्री #चारोळी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो लिहीताय ना? नसेल लिहीत तर लिहायला लागा मी दिलेल्या नव-नवीन विषयावर आणि हे विषय तुम्हाला कसे वाटतात ते माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवा. चला तर मग आताच्या विषयाकडे वळुया आताचा विषय आहे मनात तुझ्या माझ्या असण्याची... यावरुन जे सुचतयं ते लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मनाततुझ्या

read more
हल्ली असेच वाटत आहे
तुझ्या हसण्याचे आणि गोड बोलण्याचे मला वेगळेच भाव जाणवत आहे,
मी तर आहेच तुझा दिवाना
पण तुही माझी दिवानी असल्याची जाणवत आहे.
माझ्या मनाला पूर्ण खात्री वाटत आहे,
मनात तुझ्या माझ्या असण्याची चिन्हे दिसत आहेत, शुभ संध्या मित्रहो
लिहीताय ना?
नसेल लिहीत तर लिहायला लागा मी दिलेल्या नव-नवीन विषयावर आणि हे विषय तुम्हाला कसे वाटतात ते माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.
चला तर मग आताच्या विषयाकडे वळुया
आताचा विषय आहे
मनात तुझ्या 
माझ्या असण्याची...
यावरुन जे सुचतयं ते लिहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile