Nojoto: Largest Storytelling Platform

Best मीअभागी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मीअभागी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

माफ करा जरा उशीर झाला. आजचा विषय आहे मी अभागी लेकरु... Manaswi Kudalkar यांचा हा विषय आहे. चला तर मग लिहा यावर. #मीअभागी #लेकरु #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
मी 'अभागी लेकरू' कधी म्हणवणार नाही स्वतःला
भाग्य माझे घेऊन फिरते, मनगटातली ताकद माझी
 माफ करा जरा उशीर झाला.
आजचा विषय आहे
मी अभागी लेकरु...
Manaswi Kudalkar यांचा हा विषय आहे.
चला तर मग लिहा यावर.
#मीअभागी #लेकरु
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

माफ करा जरा उशीर झाला. आजचा विषय आहे मी अभागी लेकरु... Manaswi Kudalkar यांचा हा विषय आहे. चला तर मग लिहा यावर. #मीअभागी #लेकरु #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
काहीच नाही माझ्या नशिबी
खायाला मिळूनही पोट माझे उपाशी,
मेहनत करतो,करतो सर्वांची चाकरी
तरीही पोट भरेल अशी मिळेना भाकरी.
दोष नको देऊ नशीबास तर काय करू,
एक मात्र खरे ह्या पृथ्वीतळावरील
मी अभागी लेकरू. माफ करा जरा उशीर झाला.
आजचा विषय आहे
मी अभागी लेकरु...
Manaswi Kudalkar यांचा हा विषय आहे.
चला तर मग लिहा यावर.
#मीअभागी #लेकरु
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile