Find the Best 757मराठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
आवडली होतीस तू मला जेव्हा पहिल्यांदा दिसली, दिसताच मनात घर करून गेली, माझ्यासाठीच तू आहेस मनातून हाक ऐकू आली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज बदल म्हणुन वेगळ काहीतरी करुयात. 757 म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असणार आहे आणि मधल्या ओळीत पाच शब्द असणार आहे.अशाप्रकारे त्रिवेणी बनवायची आहे. चला तर मग लिहुयात पटापट. #757 #757मराठी #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज बदल म्हणुन वेगळ काहीतरी करुयात. 757 म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असणार आहे आणि मधल्या ओळीत पाच शब्द असणार आहे.अशाप्रकारे त्रिवेणी बनवायची आहे. चला तर मग लिहुयात पटापट. 757 #757मराठी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited