Find the Best अडीचअक्षर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
भक्ति ... अडीच अक्षरे फक्त होते त्यातून प्रेमच व्यक्त जोडीदार असो वा देव, जो हृदयातून आसक्त, तोच खरा भक्त 🙏 सुप्रभात सुप्रभात कसे आहात? आजचा विषय आहे अडीच अक्षरांचं... #अडीचअक्षर #अक्षर चला तर मग सुंदर सुंदर लिहा. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
प्रत्येक नातं ज्या शब्दांनी खुलत जात, तो फक्त अडीच अक्षरांचा शब्द असतो. त्या अडीच अक्षराच्या शब्दाला आपण प्रेम म्हणतो, जो नात्यांमध्ये भावनीकता जपतो. प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो, तो हाच अडीच अक्षरांचा शब्द असतो. ह्या अडीच अक्षरात खूप सामर्थ्य असते, ह्याच्या मुळेच सर्व नाती जपुन व टिकून असते, सुप्रभात सुप्रभात कसे आहात? आजचा विषय आहे अडीच अक्षरांचं... #अडीचअक्षर #अक्षर चला तर मग सुंदर सुंदर लिहा. #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto