Nojoto: Largest Storytelling Platform

Best व्यतिरेकअलंकार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best व्यतिरेकअलंकार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे व्यतिरेक अलंकार. चला तर मग त्याबद्दल लिहुया. व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. "जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो." उदा.- #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यतिरेकअलंकार

read more
आई वडीलांपेक्षा ह्या जगात काहीच श्रेष्ठ नसावे,
पाहिले नाही कधी भगवंतास,
पण वाटे मनास ते असेच असावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
व्यतिरेक अलंकार.
चला तर मग त्याबद्दल लिहुया.
व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार
आहे.
"जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो."
उदा.-


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile