Nojoto: Largest Storytelling Platform

Best रुसवा1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रुसवा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रुसवा.. #रुसवा1 तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikita Walke यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
प्रेमाचाच भाग  ।
हा तुझा रुसवा ।
भासतो फसवा ।
                     नेहमीच ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रुसवा..
#रुसवा1
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Nikita Walke यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रुसवा.. #रुसवा1 तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikita Walke यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझा रुसवा हा फसवा असावा,
जरी दिसला चेहऱ्यावर 
तरी तो मनात नसावा.
प्रेम म्हटले की हे व्हायचेच,
रुसवे फुगवे चालायचेच.
एक मात्र लक्षात रहावे,
हे रुसवे फुगवे कायम नसावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रुसवा..
#रुसवा1
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Nikita Walke यांचा आहे.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile