Find the Best जेमिळवलेतेआपले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
जे मिळवलं ते आपलं आपलं कधींच म्हणू नये । रिकाम्याचं हाती जायचं आपलं आपलं करू नये । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जे मिळवले ते आपले... #जेमिळवलेतेआपले #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
काय कमावले नि काय गमावले, हिसाब ह्याचे कधीच न केले. बळ होते अंगी कष्ट करण्याचे तेच केले, फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्म केले. मग जे मिळविले ते आपलेच होते, त्यासाठी आपलेच अंग घामानी भिजले होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जे मिळवले ते आपले... #जेमिळवलेतेआपले #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto