Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीमुलगी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीमुलगी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

पूर्वार्थ

mute video

अल्पेश सोलकर

नव्याने लक्ष वेधून घेतोय मी तुझ माझ्या चारोळी कडे.... ' Like's 'तर येतीलच म्हणा.. माझे डोळे लागून बसले आहेत तुझ्या एका'' comment '' कडे © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathiquotes #girls #मराठीमुलगी #Like #Comment

read more
नव्याने लक्ष वेधून घेतोय मी तुझ
माझ्या चारोळी कडे....

 ' Like's  'तर येतीलच म्हणा..
माझे डोळे लागून बसले आहेत

तुझ्या एका'' comment '' कडे
 नव्याने लक्ष वेधून घेतोय मी तुझ
माझ्या चारोळी कडे....
 ' Like's  'तर येतीलच म्हणा..
माझे डोळे लागून बसले आहेत
तुझ्या एका'' comment '' कडे
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathiquotes #girls #मराठीमुलगी #like #comment

Upare Shyam

जिवनातील असा एक क्षण असे,
जेव्हा भाऊ आतून दुःखी तर,बाहेरून सुखी दिसे
तो क्षण म्हणजे त्याच्या बहिणींचे विवाह असे.....
【That situation cry or joy for brother】 #मराठी #मराठीलेखणी #मराठीप्रेम #मराठीमुलगी #yqtai #मराठीमाणसे #मराठी_quote #मराठी_गझल

yogesh atmaram ambawale

आनंदाचे अनेक क्षण येतात जीवनात त्यातील काही आपल्यासह इतरांच्या ही राहतात मनात. . .अभिनंदन गुणिका.. नावातच जिच्या गुण,अशी माझी मुलगी गुणिका, जिंकताच अजिंक्यपद स्पर्धा,सर्व स्तरातून तिची प्रशंसा. #congratulations #अभिनंदन #wushu_warrior #मराठीमुलगी #अभिमान #yqtaai #gunika

read more
नावातच जिच्या गुण,अशी माझी मुलगी गुणिका,
जिंकताच अजिंक्यपद स्पर्धा,सर्व स्तरातून तिची प्रशंसा. आनंदाचे अनेक क्षण येतात जीवनात
त्यातील काही आपल्यासह इतरांच्या ही राहतात मनात.
.
.अभिनंदन गुणिका..
नावातच जिच्या गुण,अशी माझी मुलगी गुणिका,
जिंकताच अजिंक्यपद स्पर्धा,सर्व स्तरातून तिची प्रशंसा.
#congratulations #अभिनंदन #wushu_warrior
#मराठीमुलगी #अभिमान #yqtaai #gunika

yogesh atmaram ambawale

मुलगी माझी मोठी झाली.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझीलेक #मुलगीमोठीझाली #मराठीमुलगी #मराठीकविता #बापाचेमन मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली, हा विचार मनात आला जेव्हा तिने मॅग्गी केली. लुडबुड तिची नेहमीच स्वयंपाक घरात असायची, हे शिकव ते शिकव म्हणत मम्मीच्या मागे लागायची. बोलायची मग मम्मी,अभ्यासाकडे लक्ष दे किचन नको पाहू,

read more
मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली,
हा विचार मनात आला जेव्हा तिने मॅग्गी केली.
लुडबुड तिची नेहमीच स्वयंपाक घरात असायची,
हे शिकव ते शिकव म्हणत मम्मीच्या मागे लागायची.
बोलायची मग मम्मी,अभ्यासाकडे लक्ष दे किचन नको पाहू,
म्हणे ही,अभ्यास माझा ओके राहील तू नको लक्ष देऊ.
करता करता मदत आज स्वयंपाक घर पाहते,
मम्मी कामावर असताना मला मॅगी करून देते.
स्वयंपाकाचे धडे मम्मी कडून चांगलेच घेतलेत,
आई ला मदत म्हणून कित्येकदा कुकर ही लावलेत.
हे झाले खाण्यापिण्याचे देवपूजे कडेही लक्ष दिले,
सकाळ संध्याकाळ दिवे लावून मन आमचे प्रसन्न केले.
खूप छान वाटते आता,मुलगी खूप समंजस वागते,
इतकी लहान असतानाही मला ती मोठी झाल्यासारखी वाटते. मुलगी माझी मोठी झाली..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #मुलगीमोठीझाली #मराठीमुलगी #मराठीकविता
#बापाचेमन
मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली,
हा विचार मनात आला जेव्हा तिने मॅग्गी केली.
लुडबुड तिची नेहमीच स्वयंपाक घरात असायची,
हे शिकव ते शिकव म्हणत मम्मीच्या मागे लागायची.
बोलायची मग मम्मी,अभ्यासाकडे लक्ष दे किचन नको पाहू,

yogesh atmaram ambawale

माझ्या लेकी.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझीलेक #लाडकीलेक #मराठीमुलगी #मराठी_विचार #Collab #bestofyqmarathiquotes मोठी खूप शांत,छोटी खूप अतरंगी. मोठी समजून घेते, छोटी खूप त्रास देते. तरीही घरात मोठीपेक्षा छोटीच जास्त भाव खाते, खूप त्रास देऊनही,सर्वांची लाडकी छोटीचं राहते.

read more
मोठी खूप शांत,छोटी खूप अतरंगी.
मोठी समजून घेते, छोटी खूप त्रास देते.
तरीही घरात मोठीपेक्षा छोटीच जास्त भाव खाते,
खूप त्रास देऊनही,सर्वांची लाडकी छोटीचं राहते. माझ्या लेकी..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #लाडकीलेक #मराठीमुलगी #मराठी_विचार #collab #bestofyqmarathiquotes 
मोठी खूप शांत,छोटी खूप अतरंगी.
मोठी समजून घेते, छोटी खूप त्रास देते.
तरीही घरात मोठीपेक्षा छोटीच जास्त भाव खाते,
खूप त्रास देऊनही,सर्वांची लाडकी छोटीचं राहते.

yogesh atmaram ambawale

"गुणिका" माझी लेक #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #माझीलेक #गुणी #गुणिका #yqmarathi #मराठीमुलगी #Collab लाडाची माझी लेक लाखात शोभुन दिसे एक. स्वतः अभ्यास करता दिपल ला ही घेते, घरात जणू ती शिक्षिका बनते. आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते, वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.

read more
माझी लेक

लाडाची माझी लेक
लाखात शोभुन दिसे एक.
स्वतः अभ्यास करता "दिपल" ला ही घेते,
घरात जणू ती शिक्षिका बनते.
आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते,
वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.
अभ्यासा बरोबर घरातही लक्ष देते,
त्रास नको आईला म्हणून मदत ही करते.
ताठ होते मान,उर भरून येतो
शाळेत जेव्हा तिला मी स्टेज वर पाहतो
अभिमान वाटतो मला तिचा,छान वटवते प्रत्येक भूमिका,
काहीच चूक केली नाही आम्ही तिचे नाव ठेवून "गुणिका". "गुणिका" माझी लेक
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #गुणी #गुणिका #yqmarathi #मराठीमुलगी #collab 
लाडाची माझी लेक
लाखात शोभुन दिसे एक.
स्वतः अभ्यास करता दिपल ला ही घेते,
घरात जणू ती शिक्षिका बनते.
आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते,
वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.

yogesh atmaram ambawale

चित्र तिचे #withcollabratingYourQuoteAndMine #तिचेचित्र #सौंदर्य #yourquotetaai #Collab #yqtaai #bestofyqmarathiquotes #मराठीमुलगी खूप प्रयत्न केले तरी काही जमले नाही, चित्र रेखाटायचे होते तीचे ते काही झालेच नाही. सुंदर तिचे रूप तिच्यावरच खुलून दिसते, कॅनव्हास वर उतरवायचे म्हटले तर अडून बसते. अस्सल सौंदर्य हे नेहमी अस्संलच असते,

read more
खूप प्रयत्न केले तरी काही जमले नाही,
चित्र रेखाटायचे होते तीचे
ते काही झालेच नाही.
सुंदर तिचे रूप तिच्यावरच खुलून दिसते,
कॅनव्हास वर उतरवायचे म्हटले तर अडून बसते.
अस्सल सौंदर्य हे नेहमी अस्संलच असते,
कितीही प्रयत्न करा त्याची नक्कल बनत नसते. चित्र तिचे
#withcollabratingyourquoteandmine #तिचेचित्र #सौंदर्य #yourquotetaai #collab #yqtaai #bestofyqmarathiquotes #मराठीमुलगी 
खूप प्रयत्न केले तरी काही जमले नाही,
चित्र रेखाटायचे होते तीचे
ते काही झालेच नाही.
सुंदर तिचे रूप तिच्यावरच खुलून दिसते,
कॅनव्हास वर उतरवायचे म्हटले तर अडून बसते.
अस्सल सौंदर्य हे नेहमी अस्संलच असते,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile