Nojoto: Largest Storytelling Platform

Best नवीनवर्ष2020 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नवीनवर्ष2020 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. समस्त वाय क्यु टिम कडुन आणि तुमच्या ताई कडुन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षी कुठला संकल्प करणार आहात? या वर्षी संकल्प करा पण ते पाळण्यासाठी हं.  स्वत:साठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृध्द व अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात. जस कि 1)स्वत:साठी वेळ काढा. #Collab #HappyNewYear #YourQuoteAndMine #yqtaai #HappyNewYear2020 #नवेसंकल्प #नवीनवर्ष2020

read more
केला नववर्षाचा संकल्प हा की
मी तेच करेन जे पटेल मनाला
कुणास पटेल की नाही असला
विचार करायचा का? कशाला?

परिघात दिसतेय आकाश माझे
दिशाही खुणावतेय सतत मला
झेपावण्यास भरले पंखात वारे 
मग तुफानाची फिकीर कशाला?

त्या क्षितीजाला छेदून मजला
पुढेच जायचेय, आज उद्याला
द्यावा मग ऊठ सूठ, सदा कदा
मी परीस्थितीला दोष कशाला?
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
समस्त वाय क्यु टिम कडुन आणि तुमच्या ताई कडुन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
या वर्षी कुठला संकल्प करणार आहात?
या वर्षी संकल्प करा पण ते पाळण्यासाठी हं.
 स्वत:साठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृध्द व अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात.
जस कि
1)स्वत:साठी वेळ काढा.

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. समस्त वाय क्यु टिम कडुन आणि तुमच्या ताई कडुन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षी कुठला संकल्प करणार आहात? या वर्षी संकल्प करा पण ते पाळण्यासाठी हं.  स्वत:साठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृध्द व अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात. जस कि 1)स्वत:साठी वेळ काढा. #Collab #HappyNewYear #YourQuoteAndMine #yqtaai #HappyNewYear2020 #नवेसंकल्प #नवीनवर्ष2020

read more
नवीन वर्ष येत असता,
संकल्पाची मोठी यादी तयार होते.
नवीन वर्ष येते,जल्लोषात स्वागत ही होते,
आमचे संकल्प मात्र दोन दिवसच राहते.
म्हणून ह्या वेळेस खास संकल्प योजिले,
जे कधी मोडता येणार नाही तेच ठरविले.
वर्ष आले वर्ष गेले आमचे संकल्प मात्र तसेच राहिले,
म्हणून ह्यानंतर कुठल्याच वर्षी संकल्प न करावे 
असे संकल्प ह्या वर्षी ठरविले. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
समस्त वाय क्यु टिम कडुन आणि तुमच्या ताई कडुन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
या वर्षी कुठला संकल्प करणार आहात?
या वर्षी संकल्प करा पण ते पाळण्यासाठी हं.
 स्वत:साठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृध्द व अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात.
जस कि
1)स्वत:साठी वेळ काढा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile