Nojoto: Largest Storytelling Platform

Best अवाजनसलेलं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अवाजनसलेलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आवाज नसलेलं वृद्धाश्रम... #आवाजनसलेलं हा विषय Prajakta Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #अवाजनसलेलं

read more
जन्म देणारे आईवडील
आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात.
मुलं मात्र मोठे झाल्यावर
म्हाताऱ्या आई वडिलांचे तिरस्कार करतात.
ऐकत नाही कधी आई वडिलांचं
जसे मनात येईल तसे वागतात.
बोलायला गेले काही
तर आवाज चढवून गप्प करतात.
काय करतील बिचारे वृद्ध असतात
दुसरा काही ईलाज नाही म्हणून गप्प ऐकतात.
बोललो जर जास्त काही तर वृद्धाश्रमात ठेवतील
ही भीती बिचारे मनात ठेवतात.
आठवुनी मुलांचे पालनपोषण खूपच रडतात
पण रडताना मात्र डोळ्यात अश्रू नसतात.
सिनेमातले हे सीन हल्ली समाजात जास्तच दिसते
नीट बघा,आवाज नसलेलं वृद्धाश्रम आपल्याच बाजूला असते. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

आवाज नसलेलं वृद्धाश्रम...
#आवाजनसलेलं
हा विषय Prajakta Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile