Nojoto: Largest Storytelling Platform

Best कविचेकल्पनाविश्व Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कविचेकल्पनाविश्व Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कविचे कल्पनाविश्व... #कविचेकल्पनाविश्व हा विषय Anamik26 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हे त्याच्या सभोवताली
असलेल्या प्रत्येक गोष्टीवर
आधारीत समर्पक, सुंदर व 
मोहक असं वर्णन असतं
जे शब्दबद्ध असूनही
डोळ्यांना दिसतं.

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कविचे कल्पनाविश्व...
#कविचेकल्पनाविश्व

हा विषय
Anamik26 
यांचा आहे.

Dhiraj Mali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कविचे कल्पनाविश्व... #कविचेकल्पनाविश्व हा विषय Anamik26 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हे त्याच्या सभोवताली
असलेल्या प्रत्येक गोष्टीवर
आधारीत समर्पक, सुंदर व 
मोहक असं वर्णन असतं
जे शब्दबद्ध असूनही
डोळ्यांना दिसतं.

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कविचे कल्पनाविश्व...
#कविचेकल्पनाविश्व

हा विषय
Anamik26 
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कविचे कल्पनाविश्व... #कविचेकल्पनाविश्व हा विषय Anamik26 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
प्रत्येक वस्तूत जीव असतो त्यांना ही आत्मा असतो,
असा विचार फक्त कवीच करत असतो.
लोकं फक्त वस्तू बघत असतात,
हे मात्र त्या वस्तू वाचत असतात.
ह्याचे मन, त्याची आत्मा,ह्याला काय वाटेल,त्याला काय वाटत,
कवींच्या मनात हे असंच असतं.
कलम हातात येताच हे वेगळ्याच विश्वात जातात,
लोकं विचार ही करत नाही अशा कल्पना हे करतात.
आपल्याला ही मन आहे हे त्या वस्तूला ही कळत नसते
कवी मात्र त्या वस्तूंचे मन वाचून मोकळे असते.
कवींचे कल्पनाविश्व हे असेच असते,
लोकांना दिसत नसते 
तेच नेमके ह्यांच्या नजरेत असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कविचे कल्पनाविश्व...
#कविचेकल्पनाविश्व

हा विषय
Anamik26 
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कविचे कल्पनाविश्व... #कविचेकल्पनाविश्व हा विषय Anamik26 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कविचे कल्पनाविश्व 
खूपच वेगळे असते,
जे आपल्याला दिसत नसते
तेच त्यांच्या नजरेत असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कविचे कल्पनाविश्व...
#कविचेकल्पनाविश्व

हा विषय
Anamik26 
यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile