Nojoto: Largest Storytelling Platform

Best withcollabrating Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best withcollabrating Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about brevity is the soul of wit, a boogie wit da hoodie stalking you, wit and humour story in english, wit and humour story, wit and humour stories with pictures,

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

ताई काय झाले #collabratingwithyqtaai#withcollabrating yourquoteandmineyqtaaimarathiquotesYourQuoteTaaiमराठीलेखणी आज दिवसभरात मी एकही कविता नाही लिहिली, कारण विषय देण्या YQ मंचावरी ताई च नाही आली. सकाळी वाटलं विसरली असेल,जाऊ दे, संध्याकाळी नक्की भेटेल. पण आता सांज ही संपाया आली, तरी ताई मात्र अजून नाही आली.

read more
ताई काय झाले..

आज दिवसभरात मी एकही कविता नाही लिहिली,
कारण विषय देण्या YQ मंचावरी ताई च नाही आली.
सकाळी वाटलं विसरली असेल,जाऊ दे,
संध्याकाळी नक्की भेटेल.
पण आता सांज ही संपाया आली,
तरी ताई मात्र अजून नाही आली.
काय झाले असेल ? 
विचारांनी डोके नुसते भिनभिनाया लागले,
काय करावे आपण,
वही पेन ही आता एकमेकांना विचारू लागले. ताई काय झाले
#collabratingwithyqtaai#withcollabrating yourquoteandmine#yqtaai#marathiquotes#YourQuoteTaai#मराठीलेखणी
आज दिवसभरात मी एकही कविता नाही लिहिली,
कारण विषय देण्या YQ मंचावरी ताई च नाही आली.
सकाळी वाटलं विसरली असेल,जाऊ दे,
संध्याकाळी नक्की भेटेल.
पण आता सांज ही संपाया आली,
तरी ताई मात्र अजून नाही आली.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile