Nojoto: Largest Storytelling Platform

Best collabratingwithyqtaai Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best collabratingwithyqtaai Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about love coll 390, col ajay kumar sharma 110, hindi sad shayari for love inglish coll nahi aya, kya coll h hum 3, kya coll ha hum 3,

  • 1 Followers
  • 14 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

आज माझ्या सौ चा वाढदिवस म्हणून ह्या शुभेच्छा तिच्यासाठी #collabratingwithyqtaai #yqtaai #बायको #वाढदिवसाच्याशुभेच्छा #सुनीता #loveyouforever चार पाच दिवस झाले,प्रयत्न करतोय, पण काही सुचतच नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात तिला पण शब्दच मिळत नाही.

read more
चार पाच दिवस झाले,प्रयत्न करतोय,
पण काही सुचतच नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात तिला
पण शब्दच मिळत नाही.
प्रेमाने वागते सर्वांशी, सर्वांशी आपुलकीने राहते.
दुखावत नाही मन कुणाचे,इतके छान नाते जपते.
नेहमीच मायाळू आई,
नि प्रेमळ सून म्हणून घरात शोभते.
मनमिळाऊ,अन्नपूर्णा,सर्वगुणसंपन्न 
अशा अनेक टोपण नावाने प्रसिद्ध राहते.
करता कुणी स्तुती,मी कुठे काय करते,
मी तर फक्त कर्तव्य निभावते,असेही म्हणते.
अशा ह्या माझ्या सौभाग्यवतीला
तिच्या वाढदिवशी ह्या शुभेच्छा देतो,
लिहायचे होते खूप काही,ह्या वाढदिवशी तुझ्यासाठी,
पण विचारच थांबलेत,लेखणी ही अडकली,
म्हणे शब्द ही कमीच आहेत,
शुभेच्छा देण्या तुझ्यासाठी.
❣️happy birthday❣️बायको❣️ आज माझ्या सौ चा वाढदिवस
म्हणून ह्या शुभेच्छा तिच्यासाठी
#collabratingwithyqtaai 
#yqtaai #बायको #वाढदिवसाच्याशुभेच्छा #सुनीता #loveyouforever 
चार पाच दिवस झाले,प्रयत्न करतोय,
पण काही सुचतच नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात तिला
पण शब्दच मिळत नाही.

yogesh atmaram ambawale

एक कविता बायको साठी #collabratingwithyqtaai #withcollabratingYourQuoteAndMine #बायको #yqtaai #yqdidi #मराठीकविता #marathiwriter बायको बायको ग बायको तू हैरान होती काय को, चिल्लाता हू अधून मधून समज ना मुझको सायको.

read more
बायको
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
चिल्लाता हू अधून मधून,समज ना मुझको सायको.
माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती है आई को.
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
जो भी है तकलीफ तू सांग जरा मुझको.
लवकर उठून सकाळी स्कूल मे छोडती है बच्चो को.
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
बच्चो को सोडून परत आती घर को
जेवण बनाके फीर जाती है काम को.
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
काम से आती फीर पढाती बच्चो को,
लक्ष नाही पोरांवर तू चिल्लाती है मुझको.
आता मै बोलता हू तू समज ले बायको,
समजलो मी जिम्मेदारी तू टेन्शन लेती कायको. एक कविता बायको साठी
#collabratingwithyqtaai  
#withcollabratingyourquoteandmine #बायको #yqtaai #yqdidi #मराठीकविता #marathiwriter 
बायको
बायको ग बायको
तू हैरान होती काय को,
चिल्लाता हू अधून मधून
समज ना मुझको सायको.

yogesh atmaram ambawale

संभाजी महाराज की जय #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyqtaai #yqtaai #स्वराज्य_रक्षक_संभाजी #संभाजी_राजे #मराठीबाणा #छावा निचपणाचा कळस औरंग्या तो शिवपुत्र शंभू राजासमोर हारला होता. काय करावे,कसे पकडावे संभास हे हे विचार करत थकला होता. शेवटी काय दगा फटका करत संभाजीस पकडावे हेच ठरविले होते,

read more
निचपणाचा कळस औरंग्या तो
शिवपुत्र शंभू राजासमोर हारला होता.
काय करावे,कसे पकडावे संभास हे
हे विचार करत थकला होता.
शेवटी काय दगा फटका करत संभाजीस
पकडावे हेच ठरविले होते,
करीत कट कारस्थान कपटाने त्याने
संभाजीस घेरले होते.
खूप छळले त्यांस,मरण यातना ही दिल्या फार,
म्हणे स्वराज्य दे,नाक घास,आणि धर्म ही आमचा स्वीकार.
हार मानेल तो राजा कसला,
शंभू राजे होते ते औरंग्याचा डाव फसला.
दिली शिक्षा म्हणे किंकाळी ऐकायची आहे
ह्या संभाची,
गरम लालबुंद सळया टाका डोळ्यात ह्याच्या
आणि ऐकवा आम्हास किंकाळी ह्या संभाची.
पण शूर शिवबाचा शूर छावा तो इथेही न घाबरला,
लालबुंद तप्त सळई डोळ्यात जाऊनही शांत राहिला,
उलट हसवुनी दाखवीत शत्रूला जिवंतपणीच मारीला.
कसला तो प्रसंग होता खूप वेदना होत असतानाही राजा आमचा हसत होता,
आणि औरंगजेब मात्र वैरी समोर असतानाही हतबल झाला होता.
शंभूराजे आमचे ते औरंग्यास चांगलेच नडले होते,
असंख्य वेदना शरीरावर होऊनही लढले होते. संभाजी महाराज की जय
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #स्वराज्य_रक्षक_संभाजी #संभाजी_राजे #मराठीबाणा #छावा 
निचपणाचा कळस औरंग्या तो
शिवपुत्र शंभू राजासमोर हारला होता.
काय करावे,कसे पकडावे संभास हे
हे विचार करत थकला होता.
शेवटी काय दगा फटका करत संभाजीस
पकडावे हेच ठरविले होते,

yogesh atmaram ambawale

स्वप्नातलं जग #collabratingwithyqtaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #अक्षरे #मराठीकविता #स्वप्नातली #प्रपोज १ तु २ खुप ३ सुंदर ४ दिसतेस ५ पूर्वीपासून

read more
तु
खुप
सुंदर
दिसतेस
पूर्वीपासून
मला आवडते,
आज सांगितलंय
मनातलं सारं तिला
जवाब देणार होती ती
पण अचानक आई आली,
अंगावरून गोधडी खेचली
नि बोलली चल उठ लवकर
आंघोळ कर नि जा लगेच कामाला,
नुसताच सपनात बडबडतोस
समोर जा नि आज बोलूनच ये तिला
खरंच सांगतो खूप आवडतेस तू मला. स्वप्नातलं जग
#collabratingwithyqtaai  
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #अक्षरे  #मराठीकविता #स्वप्नातली #प्रपोज 
१ तु
२ खुप
३ सुंदर
४ दिसतेस
५ पूर्वीपासून

yogesh atmaram ambawale

तू #collabratingwithyqtaai #Collab #तू #आठवण #yqtaai #मराठीचारोळी तू आणि तुझीच आठवण कायमचीच मनात राहिली

read more
तू
आणि
तुझीच
आठवण
कायमचीच
मनात राहिली
न थांबणार कधी
हृदयाचे स्पंदने जणू
अशी तू माझीच झालीस तू
#collabratingwithyqtaai #collab #तू #आठवण #yqtaai #मराठीचारोळी
तू
आणि
तुझीच
आठवण
कायमचीच
मनात राहिली

yogesh atmaram ambawale

प्रेमाची फिरकी #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #Collab #प्रेमाची_फिरकी #मराठीकविता #प्रेमकविता सांजवेळी बसलो होतो ओट्यावरी, जेव्हा तुझी आठवण आली. काय योगायोग,विश्वास बसेना, येताच आठवण,तू समोर कशी आली. वाटले पहिले,हा भास असावा, तुझ्या आठवणीतला सहवास असावा.

read more
सांजवेळी बसलो होतो ओट्यावरी,
जेव्हा तुझी आठवण आली.
काय योगायोग,विश्वास बसेना,
येताच आठवण,तू समोर कशी आली.
वाटले पहिले,हा भास असावा,
तुझ्या आठवणीतला सहवास असावा.
पण हे सत्य होते,हे समजले तेव्हा,
भानावर येण्यासाठी,तू चिमटा घेतलास जेव्हा.
काल जेव्हा भेटली होतीस
चाललेय मी गावाला,अशी बोलली होतीस.
तरीही आज समोर दिसलीस
म्हणून मी अचंबित झालो,
बदला घेण्या तुझा,मी रागावून बसलो
रागावलो होतो जेव्हा मी,तेव्हा तू खरं बोलली होतीस,
कसा राहतो तुझ्याशिवाय मी,
हे पाहण्या तू फिरकी घेतली होतीस. प्रेमाची फिरकी
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी  #collab #प्रेमाची_फिरकी #मराठीकविता #प्रेमकविता 
सांजवेळी बसलो होतो ओट्यावरी,
जेव्हा तुझी आठवण आली.
काय योगायोग,विश्वास बसेना,
येताच आठवण,तू समोर कशी आली.
वाटले पहिले,हा भास असावा,
तुझ्या आठवणीतला सहवास असावा.

yogesh atmaram ambawale

माझे आवडते दोन गुलाब.. गुलाब
#collabratingwithyqtaai #yqtaai #collab #angels #गुणिका #दिपल

yogesh atmaram ambawale

जुळ्या बहिणी #collabratingwithyqtaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #twinsisters #मराठीलेखणी #जुळ्याबहिणी #yqmarathi मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी, पसंत ही आली होती. गप्पा मारताना समजले एक बहीण ही आहे तिला, त्या दिवशी जी घरी नव्हती. योग आला काही दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा, मग म्हटलं आलोच आहे इकडे तर तिला ही भेटूनच जावे,

read more
जुळ्या बहिणी..

मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी,
पसंत ही आली होती.
गप्पा मारताना समजले एक बहीण ही आहे तिला,
त्या दिवशी जी घरी नव्हती.
योग आला काही दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा,
मग म्हटलं आलोच आहे इकडे तर तिला ही भेटूनच जावे,
घरी जाता त्यांच्या आश्चर्याचा मोठा धक्का बसला,
पसंत केली होती जी मुलगी तिनेच भावोजी म्हणून आवाज दिला.
अचंबीत झालो मी, म्हटलं हे काय घडत आहे,
नवरी म्हणून जिला पसंत केले ती भावोजी म्हणून हाक मारत आहे.
बरे झाले योग्य वेळेस होणारे सासरेबुवा समोर आले,
विचारता त्यांना हे काय ? त्यांनीच ही मेहुनी आहे असे सांगितले.
पुढे बोलले दोन मुली आहेत हेच फक्त तुम्हाला माहीत होते,
पण त्या जुळ्या आहेत हे सांगायचे राहून गेले होते. जुळ्या बहिणी
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #twinsisters #मराठीलेखणी  #जुळ्याबहिणी #yqmarathi
मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी,
पसंत ही आली होती.
गप्पा मारताना समजले एक बहीण ही आहे तिला,
त्या दिवशी जी घरी नव्हती.
योग आला काही दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा,
मग म्हटलं आलोच आहे इकडे तर तिला ही भेटूनच जावे,

yogesh atmaram ambawale

आकृती #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyqtaai #ओळख #आकृती #Collab #yqmarathiquotes #मराठीकविता कधी कधी आपलीच आकृती आपल्यासमोर उभी राहते, आणि हसत हसत विचारते ओळखला का ? मीच ती जी तुला तुझी ओळख करून देते.

read more
कधी कधी आपलीच आकृती
आपल्यासमोर उभी राहते,
आणि हसत हसत विचारते
ओळखला का ? मीच ती 
जी तुला तुझी ओळख करून देते. आकृती
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyqtaai #ओळख #आकृती #collab #yqmarathiquotes #मराठीकविता 
कधी कधी आपलीच आकृती
आपल्यासमोर उभी राहते,
आणि हसत हसत विचारते
ओळखला का ? मीच ती 
जी तुला तुझी ओळख करून देते.

yogesh atmaram ambawale

प्रेमाची चाहूल #collabratingwithyqtaai #withcollabratingYourQuoteAndMine #मराठीकविता #मराठीचारोळी #प्रेमाची_जादू #yqmarathiquotes #Collab कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली, आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली. सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी आपली कधीच गट्टी न जमली. पण अचानक एक दिवस तू समोर आली, पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.

read more
कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली,
आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली.
सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी
आपली कधीच गट्टी न जमली.
पण अचानक एक दिवस तू समोर आली,
पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.
दूर होताच माझ्या नजरेसमोरून तू,
वाटे पुन्हा पुन्हा समोर तूच दिसावी.
प्रेम म्हणजे काय ? हे माहीत नाही,
पण कदाचित ही त्याची चाहूल असावी. प्रेमाची चाहूल
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #मराठीकविता #मराठीचारोळी #प्रेमाची_जादू #yqmarathiquotes #collab 
कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली,
आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली.
सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी
आपली कधीच गट्टी न जमली.
पण अचानक एक दिवस तू समोर आली,
पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile