Nojoto: Largest Storytelling Platform

Best तूपतंग Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तूपतंग Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मकरसंक्रांतीच्या इथे लिहिणाऱ्या सर्व प्रतिभाशाली कवींना खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा. आजचा विषय आहे तू पतंग मी धागा.. #तूपतंग चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
तु कविता मी शब्द
तु विनोद मी हास्य
तु तृप्ती मी भुकेला
तु फुल मी भ्रमर.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मकरसंक्रांतीच्या इथे लिहिणाऱ्या सर्व प्रतिभाशाली कवींना खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा.
आजचा विषय आहे
तू पतंग मी धागा..
#तूपतंग
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मकरसंक्रांतीच्या इथे लिहिणाऱ्या सर्व प्रतिभाशाली कवींना खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा. आजचा विषय आहे तू पतंग मी धागा.. #तूपतंग चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
प्रेमाची तू पतंग मी धागा विश्वासाचा
उंच आकाशी उडून आनंद घेऊ संक्रांतीचा.
विश्वासाच्या धाग्यात जी मजबुती आहे
ती इतर कुठल्याच धाग्यात नाही,
त्या मुळे तुझा प्रेमरूपी पतंग कुणी कापेल 
ह्याची अजिबात भीती नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मकरसंक्रांतीच्या इथे लिहिणाऱ्या सर्व प्रतिभाशाली कवींना खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा.
आजचा विषय आहे
तू पतंग मी धागा..
#तूपतंग
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile