Nojoto: Largest Storytelling Platform

Best जबाबदारीचंओझ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जबाबदारीचंओझ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
घडवतं माणसाला इथं कणखर
जबाबदारीचं ओझं 
सुख दुःखात रंगवून  माणूस 
चालतो रंगेरी वाट आयुष्याची  आज 
 शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
जबाबदारीचे ओझं हे असे ओझं आहे
जे वाढत्या वयानुसार वाढत जातं.
लहानपणी जबाबदारीचे ओझे होते ते अभ्यासाचे,
गुरुजनांनी चांगले शिकविले हे दाखविण्यासाठी उत्तीर्ण होण्याची जबाबदारी.
मोठे होताच कर्ता झालास असे ऐकावे लागल्यामुळे घराची जबाबदारी.
कर्ता, कमविता झालो म्हणून कामाची जबाबदारी.
वयात आलो म्हणून घरच्यांनी लग्न लावले दिली संसाराची जबाबदारी.
सुखी संसारात मुलांचे आगमन झाले,
त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी.
आई वडील वृद्ध झाले म्हणून त्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी.
मुले मोठे होत जाता त्यांच्या शिक्षणाची,भविष्याची जबाबदारी.
असे एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून
आयुष्याच्या संघर्षाशी मी चांगलाच लढत आहे. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile