Nojoto: Largest Storytelling Platform

Best कुणासाठीकोणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कुणासाठीकोणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्रानों कसे आहात? आता निवांत असाल ना? मग लिहीताय ना? आजचा विषय आहे कुणासाठी कोणी.. #कुणासाठीकोणी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुम्ही शोधलं तर सापडेलही
वा कुणी असेल तुमच्याही शोधात। सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आता निवांत असाल ना?
मग लिहीताय ना?
आजचा विषय आहे
कुणासाठी कोणी..
#कुणासाठीकोणी
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

असे ही आहेत काही... #प्रेमासाठी #आईसाठी #प्रेयसी #काहीही #yqtaai #मराठीलेखणी #कुणासाठीकोणी आईने सांगितलेले काम नाकारायला तो नेहमीच तयार असतो. प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो. आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो, प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो.

read more
आईने सांगितलेले काम नाकारायला नेहमीच तयार असतो.
प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो.
आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो,
प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो. असे ही आहेत काही...
#प्रेमासाठी #आईसाठी #प्रेयसी #काहीही 
#yqtaai #मराठीलेखणी #कुणासाठीकोणी 
आईने सांगितलेले काम नाकारायला 
तो नेहमीच तयार असतो.
प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो.
आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो,
प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों कसे आहात? आता निवांत असाल ना? मग लिहीताय ना? आजचा विषय आहे कुणासाठी कोणी.. #कुणासाठीकोणी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कर्तव्य_पालन

read more
कर्तव्य बजावून घरी जातात,
घरच्यांना काही होऊ नये म्हणून
घराच्या बाहेरच राहतात.
मुलांना समोर पाहतात,
पण त्यांना जवळ घ्यायला ही घाबरतात.
कुणासाठी कोणी इतकं करत का ?
तरीही ह्यांच्यावरच हात उचलता !!
का हे असे करतात,काही समजतं का.
अडवतात तुम्हाला,विनंती करतात,
संकटाचे गांभीर्य लक्षात घ्या हेच सांगतात.
काय चुकतं ह्यांच,का असे वागतात,
तुम्ही सुरक्षित राहवो,इतकंच हे जाणतात. सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आता निवांत असाल ना?
मग लिहीताय ना?
आजचा विषय आहे
कुणासाठी कोणी..
#कुणासाठीकोणी
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों कसे आहात? आता निवांत असाल ना? मग लिहीताय ना? आजचा विषय आहे कुणासाठी कोणी.. #कुणासाठीकोणी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोनाशी_लढुना

read more
कुणासाठी कोणी काही करत नाही,
स्वतःपुरता जगतात इतरांना कुणी विचारत नाही.
खूप जुने विचार आता बदलले आहेत,
जागरूक जण आता सत्कर्म घडवत आहेत.
काही तरुण आजही वातावरण बिघडवत आहेत,
तर काही समाजात आपली नवीन ओळख बनवत आहेत.
कुणासाठी कोणी काय करावे ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,
पण अशा बिकट प्रसंगी मदतीचा हात देने आपले कर्तव्य आहे.
कोरोना संकटात कर्तव्यदक्ष लोक आपले कर्तव्य बजावत आहे,
कोणासाठी कोणी काय काय करो न करो,
आपल्याला ह्यांचा कार्यासाठी सलाम करणे आहे.
एकत्र न येताच ह्यांचे आभार मानायचे आहे,
ह्यांच्या सूचनांचे पालन करून ह्या संकटावर मात करायची आहे. सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आता निवांत असाल ना?
मग लिहीताय ना?
आजचा विषय आहे
कुणासाठी कोणी..
#कुणासाठीकोणी
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile