Nojoto: Largest Storytelling Platform

Best लिहुया Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लिहुया Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे लिहुया म्हणते/म्हणतो... #लिहुया तुमचा विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
मित्र माझा खास,माझ्या सर्व कविता वाचतो,
खूप छान असतात,आवडली असे ही म्हणतो.
राहिलो कधी शांत तर जवळ येऊन बसतो,
सुचत नाही का काही ? म्हणत टेर ही खेचतो.
संपले असतील शब्द आता,खूप तू लिहिले,
दोघे मिळून लिहुया म्हणतो,जर तुला न काही सुचले. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
लिहुया म्हणते/म्हणतो...
#लिहुया 
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे लिहुया म्हणते/म्हणतो... #लिहुया तुमचा विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
काही वेगळं लिहुया म्हणतो,पण सुचतच नाही,
कोरोना शिवाय दुसरा विषयच दिसत नाही.
गंभीर इतकी परिस्थिती,तरी कुणाला गांभीर्य नाही,
सरकारच्या आदेशाचे पालन काही ह्यांच्याने होतच नाही.
अलोट गर्दी रस्त्यावर,सोशल डिस्टनशी ची पर्वाच नाही,
मास्क लावावे म्हटलं तर जीव गुदमरतो,
म्हणे आपल्याला हे जमनारच नाही.
लिहावे म्हणतो असे काही की लोकांनी धास्ती घ्यावी,
निघू नये घरातून बाहेर इतकी त्यात भीती असावी. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
लिहुया म्हणते/म्हणतो...
#लिहुया 
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile