Nojoto: Largest Storytelling Platform

Best जीवनातमहत्वाचंकाय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जीवनातमहत्वाचंकाय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
जीवनात महत्वाचे काय?असावे
हा ज्याचा त्याचा प्रश्न वैयक्तिक।
पण थोडस महत्व देऊन समाजाला
प्रत्येकानं व्हावं थोडं सामाजिक। शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जीवनात महत्वाचं काय ?
#जीवनातमहत्वाचंकाय
हा विषय यांचा
Oms Mandade आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
जीवनात महत्वाचं काय ? क्षणार्धात सांगणे कठीण आहे.
जीवन जगताना समोर आलेली प्रत्येक गोष्ट,
प्रत्येक वस्तू,प्रत्येक अनुभव,प्रत्येक प्रसंग महत्वाचा आहे.
जन्म दिला ती आई महत्वाची,पालन कर्ता बाप महत्वाचा आहे,
शिक्षण दिले म्हणून गुरू महत्वाचे,
समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे.
वेळेनुसार बदलत जाता उपयोगात येणारी प्रत्येक वस्तू महत्वाची,
हवा महत्वाची,पाणी महत्वाचे
जगण्यासाठी श्वास महत्वाचा,प्रेमासाठी प्रत्येक जीव महत्वाचा,
आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा,
अनुभव दिले म्हणून भूतकाळ महत्वाचा,
की उद्या साठी विचार करायला लावणारा भविष्यकाळ महत्वाचा.
जगतोय ज्या स्थितीत तो वर्तमान महत्वाचा
की जे होईल ते बघू हा विचार महत्वाचा.
खूप कठीण आहे जगासमोर प्रपंच मांडणे,
क्षणार्धात जीवनात महत्वाचं काय ते सांगणे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जीवनात महत्वाचं काय ?
#जीवनातमहत्वाचंकाय
हा विषय यांचा
Oms Mandade आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile