Find the Best पोहचेलका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Divya Kulkarni
मला काही कळेना आई वडिलांना भेटल्या शिवाय माझं मन भरे ना केंव्हा संपेल हा लोकडाउन मला काही सुचेना. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राहा,सुरक्षित राहा.
Divya Kulkarni🐿️

Atul waghade
रोज चालतो सतत चालतो घरी सुखरुप जाईन म्हणतो भुक विसरलो ताहान विसरलो रस्ता किती कि.मी आहे विसरलो का मी आशा ठेवू कुणाकडून सरकार म्हणते थांबा धिर धरुन मग काय करु चालतो रस्ता धरुन पोहचीन कधी तरी घरी या आशाने म्हणुन.. -Atul सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राहा,सुरक्षित राहा.
Atul Waghade

pooja d
पोटाची खळगी भरण्यासाठी आले मी दुसऱ्यांच्या दारी, पण आता चिंता पडलीय सुखरूप पोहचेल का मी घरी? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राहा,सुरक्षित राहा.
yogesh atmaram ambawale
ना पैसाआडका ना चाकरी, राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी. म्हणूनच निघालोय आता घरी, निघताना एकच प्रश्न उरी. सुखरूप पोहोचेल का मी घरी, की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी. काय करावे एकट्याने मी इकडे, संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे, फोन येतोय आई रडतेय, परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय. निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी, संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी. केली हिम्मत निघालोय माघारी, तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राहा,सुरक्षित राहा.
yogesh atmaram ambawale
निघालोय खरे आता परतीला, पुढे काय होईल,देवच जाणे.!! सुखरूप पोहोचेल का मी घरी, की जीवाला मुकणार आहे वाटेवरी. राहुनी इथे कोरोनाचे भय,नि उपासमारीची भीती, किती दिवस अजून असेच जगणार, खुणावत आहेत आता गावाकडची नाती. गावाला गेलो तर तिथेही काही वेगळं नसणार, काहीही घडो मग तिथे, निदान कुटुंब तर सोबत असणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राहा,सुरक्षित राहा.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto