Nojoto: Largest Storytelling Platform

Best दुरावलेलीशाळा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दुरावलेलीशाळा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दुरावलेली शाळा #दुरावलेलीशाळा हा विषय Shruti Katrat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दुरावलेली शाळा मला पुन्हा बघायला
भेटेल का?
त्या बाकांवर पुन्हा बसायला भेटेल का?
आधी व्हायचे भांडण जागेवरून,
फळा न दिसण्यावरून,
आता पुन्हा ते दिवस जगायला भेटतील का? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दुरावलेली शाळा
#दुरावलेलीशाळा

हा विषय 
Shruti Katrat यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दुरावलेली शाळा #दुरावलेलीशाळा हा विषय Shruti Katrat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आज खूप आठवली मला,माझी शाळा.
युअर कोट वर जेव्हा दुरावलेली शाळा विषय आला.
तेव्हाही आवडायची आजही आवडते मला माझी शाळा,
माझ्या वर्गातल्या भिंतीवर होता खूप मोठ्ठा फळा.
आवारात शाळेच्या आमच्या होती मोठी बाग,
गुरुजी नेहमीच म्हणायचे हुशार मुलांप्रमाणे वाग.
सुंदर असा होता आमच्या शाळेचा परिसर सारा,
खिडकीतून येत होता मस्त गार गार वारा.
शाळेत आमच्या खेळायला होता मैदान मोठ्ठा फार,
मुकायचो आम्ही शाळेला जेव्हा असायचा सुट्टीचा रविवार.
खेळायचो आम्ही एकत्र जेव्हा व्हायची मधळी सुट्टी,
खेळता खेळता भांडायचो नि पुन्हा मग कट्टी-बट्टी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दुरावलेली शाळा
#दुरावलेलीशाळा

हा विषय 
Shruti Katrat यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दुरावलेली शाळा #दुरावलेलीशाळा हा विषय Shruti Katrat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दुरावलेली शाळा,मी पुन्हा अनुभवली.
लॉकडाउन ची सुट्टी,जेव्हा मुलांसोबत घालवली.
थोडी मस्ती,थोडी मजा,थोडा अभ्यास ही केला.
मुलं बनली शिक्षक,नि मला मात्र विद्यार्थी बनवला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दुरावलेली शाळा
#दुरावलेलीशाळा

हा विषय 
Shruti Katrat यांचा आहे.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile