Nojoto: Largest Storytelling Platform

Best चुक1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चुक1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 9 Stories

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
चूक होऊन गेली एक माझी जरा तिला स्वीकारशील 
तुझ्या गालावरच्या खळीला ओठांनी त्याचं घर मानलंय
जरासा विसावा त्यांना घेऊन देशील? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

चूक मान्य कराया
लागते आपुले मन मोठं।
त्यात काय आपलेच दात
नि आपलेच ओठ। #मराठी #मराठी_quote #yourquotetaai #marathiquotes #marathiwriter #manus #चुक1  #YourQuoteAndMine
Collaborating with Nikkki

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
कळली प्रिये,मला तुझी।
           ती प्रेमातील दगाबाजी ।
शेवटी "चूक" ती माझी।
           तुझवर प्रेम करण्याची । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
चुक तुझी की माझी 
 
कळलेच नाही  मला 

हृद्यातूनी असे का 

केलेस दूर  मला .......
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more

चुकांतून शिकणे हा अनुभवी गुरू असतात |
अनुभव माणसाची जगण्याची दिशा ठरवत असतात ||

चूक झाली मान्य देखील करता आली पाहिजे |
पुन्हा घडता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे ||

पुन्हा चूक घडू नये याची त्यांना जाणीव करुन द्यावी |
चुकणाऱ्या माफी सुद्धा द्यावी||

चुका सर्वांकडून होत असतात |
शांततेने त्यांना सोडवायच्या असतात ||

आयुष्य हे चुकांनी भरलेले आहे |
पुन्हा तीच चूक होऊ नये हे गरजेचे आहे ||

-✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
पाहताच तिला आवडली ती मला
इतकीच माझी चुक,
काहीच नकोय आता मला
आहे ती फक्त तिच्या प्रेमाची भूक. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
चांगले काही करत असताना
वाईट काही घडले की तिला चुक म्हणतात.
चुक काही जणांकडून होते
तर काही जाणूनबुजून करतात.
चुक काही जण मोठ्या मनाने माफ करतात
तर काही मुद्दामहून गोवतात.
चुक झाली असता माफी मागितल्याने
चुक ही चुक न राहता आपल्याला मिळालेला एक अनुभव राहतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
चुक आपल्याकडून झाली तर चुकून,
इतरांकडून झाली तर मुद्दामहुन.
चुकी ही समजून घ्यावी लागते
आज इतरांकडून झाल्यास
उद्या आपल्या कडूनही होऊ शकते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
अशी चुक मी कधीच करत नाही,
कुणाची तरी आठवण काढावी लागेल,
इतक्या सहजासहजी मी कुणाला विसरत ही नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile