Nojoto: Largest Storytelling Platform

Best शेवटसुंदर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेवटसुंदर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

vaishali

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्याचा शेवट सुंदर हवा.... #शेवटसुंदर हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या वाटेवरती सुखदुःखाचा सुरू असतो लपंडाव
कधी सुगंधी गुलाब तर कधी सोसावा लागतो काट्याचा घाव
    कधी भेटीचा क्षणिक आनंद तर कधी विरहाचा गाव
        तुझ्या माझ्या प्रेमाला या समाजात नाही वाव 
          तरीही वाटते कायम तू सोबत असावा
        आयुष्याचा प्रवास तुझ्या सोबतच सर करावा
            पण हे शक्य नाही हे माहीत आहे मला
           शेवटची इच्छा म्हणून सांगावेसे वाटते तुला 
                  आयुष्याचा शेवट सुंदर हवा  
              शेवटचा श्वास मी तुझ्या मिठीत घ्यावा  सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

आयुष्याचा शेवट सुंदर हवा....
#शेवटसुंदर
हा विषय

DRx. Shital Gujar✍️

आयुष्याचा शेवट सुंदर हवा.... #शेवटसुंदर हा विषय Akshay Jadhav☯️ यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुम्ही दिलेले विषय रोज कोलँब मध्ये देण्यात येतील. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more



आयुष्याच्या शेवट सुंदर व्हावा मनी वाटले |
मज मनी लागली  ओढ आयुष्य सुंदर असावे असे वाटले  |

स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी पाठलाग केला |
भेटत गेले ज्ञान आत्मसात केले ,माझ्याकडे असलेले देत गेले ||

आयुष्याचा शेवट सुंदर व्हावा माणुसकी जोपासली |
आपल्या वाईट काळात तीच माणसे धावत आली ||

भरकटलेल्या वाटेत शोध नव्याने दिशा नवी वाट |
उम्मेदीने कर स्वप्नांच्या पाठलाग ||

आयुष्याचा शेवट सुंदर करायचा तर लेखनी घेतली हातात |
मी नसली म्हणून काय झालं माझी कविता जिवंत  असणार||

आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर माणुसकीचे धडे हवे |
नको मला धन दौलत हवे माणुसकीचे चार शब्द हवे ||
- ✍️Shital K.Gujar✍️







 

आयुष्याचा शेवट सुंदर हवा....
#शेवटसुंदर
हा विषय
Akshay Jadhav☯️ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुम्ही दिलेले विषय रोज कोलँब मध्ये देण्यात येतील.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्याचा शेवट सुंदर हवा.... #शेवटसुंदर हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याची सुरुवात कशीही असो
आयुष्याचा शेवट सुंदर हवा.
विसरावे सारे दुःख बाहुपाशात तिच्या
असा ही एक दिवस यावा.
बाहुपाशात ती समोर मावळता सूर्य दिसावा,
शेवटचा का असोना 
असा ही एक क्षण आयुष्यात असावा. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

आयुष्याचा शेवट सुंदर हवा....
#शेवटसुंदर
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्याचा शेवट सुंदर हवा.... #शेवटसुंदर हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याचा शेवट सुंदर हवा..
शेवटच्या श्वासाला ही समोर तुझाच चेहरा दिसावा. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

आयुष्याचा शेवट सुंदर हवा....
#शेवटसुंदर
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्याचा शेवट सुंदर हवा.... #शेवटसुंदर हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य पूर्ण कष्ट करण्यात जाते विचार येतो मग मनी,
कष्ट करण्यात मनाजोगे आयुष्य जगायचे राहते.
आयुष्याची सुरुवात हीच मुळी पुढील आयुष्यं कसे जाईल ह्या विचाराने होते.
आयुष्य जगता खूप ताण तणाव असते आनंद कमी दुःख जास्त असते.
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त वाचण्यात आणि ऐकण्यात असते.
आयुष्य जगताना मात्र वाटते असे काही नसते,
आयुष्य सुंदर बनविण्या सतत झटत राहावे लागते.
तेव्हा मात्र जाणवते मनातील इच्छा कायम अपूर्ण राहते,
दिवसामागून दिवस निघून जाते मनासारखे जगायचे मात्र राहूनच जाते
तेव्हा मात्र वाटते प्रत्येक दिवस हा आनंदात जावा,
आयुष्याची सुरुवात भले कशीही असो पण आयुष्याचा शेवट सुंदर हवा. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

आयुष्याचा शेवट सुंदर हवा....
#शेवटसुंदर
हा विषय


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile