Nojoto: Largest Storytelling Platform

Best आतुरता_बाप्पाच्याआगमनाची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आतुरता_बाप्पाच्याआगमनाची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे आतुरता बाप्पाच्या आगमनाची... उत्सवाच्या या आनंदी वातावरणात सुरेख कविता आणि रचना येऊ द्या तुमच्या नितांत सुंदर लेखणीतून. #आतुरता_बाप्पाच्या_आगमनाची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आतुरता_बाप्पाच्याआगमनाची

read more
नुसती धावपळ मंडपात भक्तगणांची
मनात ओथंबून वाहे सरिता भक्तीभावाची.
नारळ घेतला का,गाडीत पाट ठेवला का,
एकच प्रश्न दहा जणं विचारी एकमेका.
लगबग नुसतीच गणेश भक्तांची,चेहऱ्यावर तेज आनंदाचे,
आतुरता बाप्पाच्या आगमनाची स्वारी येणार आहे विघ्नहर्त्याची. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
आतुरता बाप्पाच्या आगमनाची...
उत्सवाच्या या आनंदी वातावरणात
सुरेख कविता आणि रचना
येऊ द्या तुमच्या नितांत सुंदर
लेखणीतून.
#आतुरता_बाप्पाच्या_आगमनाची


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile